Bigg Boss Marathi Season 4 Instagram @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: अवघ्या काही तासातच कळणार महाविजेता, 'या' टॉप ५ स्पर्धकांमध्ये रंगणार चुरस...

'बिग बॉस मराठी ४'मध्ये आज कोण मारणार बाजी.

Pooja Dange
Akshay Kelkar

अक्षय केळकर

बिग बॉसच्या घरातील एक दमदार स्पर्धक. ज्याने 'बिग मी फक्त तुमचा आहे आणि तुमचाच राहीन' असं म्हणत संपूर्ण घर गाजवलं. बिग बॉस टॉप 5 मध्ये त्याचा समावेश आहे. तो या खेळातील तगडा दावेदार समजला जातो. तो अपूर्वा नेमळेकरला टक्कर देऊ शकतो.

Kiran Mane

किरण माने

अचानक कॅमेरापासून लांब गेलेला या अभिनेत्याला बिग बॉसमुळे एक मोठी संधी मिळाली. साताऱ्याच्या या गड्याने राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासून रंगच बदलले. या दोघांचा रोमान्स स्पर्धकांसह प्रेक्षक सुद्धा खूप एन्जॉय केला. किरण माने यांना प्रेक्षक टॉप ५ पर्यंत घेऊन आले आहे.

Apurva Nemlekar

अपूर्वा नेमळेकर

शेवंता बनून अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या अभिनेत्रीने बिग बॉसच्या घरात आपल्या आवाजाने घर दणाणून सोडले. अक्षय केळकर आणि तिची मैत्री अचानक फिसकटली. तिचा गेम आणि तिचा नेम थेट होता. बिग बॉसच्या घरामध्ये पार पडलेल्या शेवट्याच्या कार्य जिंकून ती थेट फिनालेची फर्स्ट फायनलिस्ट ठरली.

Rakhi Sawant

राखी सावंत

वाइल्ड कार्ड म्हणून घरात एन्ट्री करणाऱ्या राखीने शोची लेवल अप केली. तिचा ड्रामा आणि एन्टरटेन करण्याचे भयंकर प्रयोग स्पर्धकांच्या जीवाशी आले. राखी सावंतला वेगवेगळ्या भाषेतील बिग बॉसमधील अनुभव आहे. तिला खेळ कसा खेळायचा हे तिला माहित आहे. त्यामुळे राखीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कुठलीही कमी ठेवली नाही.

Amruta Dhongade

अमृता धोंगडे

कोल्हापूरची मिरची म्हणजे अमृता धोंगडे. मिसेस मुख्यमंत्री या कायर्यक्रमातून घराघरात पोचलेल्या अमृताने बिग बॉसच्या घरामध्ये अनेक राडे केले आहेत. बिग बॉसची ट्रॉफी जिंकणे हा तिचा हट्ट आहे. तिच्या या टॉप ५च्या प्रवासात तिने अनेकांची साथ सोडली आणि ही जागा मिळवली. आता प्रेक्षक काय निर्णय लावणार हे काही तासात कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT