Bigg Boss Winners List saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss Season 1 to Season 19 Winners List : नुकताच 'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले पार पडला आहे. गौरव खन्नाने 'बिग बॉस 19' ची ट्रॉफी उचलली आहे. आतापर्यंतच्या बिग बॉसच्या विजेत्यांची नावे जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'चा विजेता गौरव खन्ना झाला आहे.

बिग बॉसचे आतापर्यंत तब्बल 19 सीझन पार पडले आहेत.

गौरव खन्ना, सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान, तेजस्वी प्रकाश अशा अनेक मोठ्या कलाकारांनी बिग बॉस हिंदीची ट्रॉफी जिंकली आहे.

'बिग बॉस 19'चा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडला आहे. बिग बॉसला 19 व्या सीझनचा विजेता भेटला आहे. 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी गौरव खन्नाने उचलली आहे. सध्या गौरव खन्नावर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत बिग बॉस हिंदीची ट्रॉफी कोणी कोणी उचलली, जाणून घेऊयात. तसेच बिग बॉस हिंदी ओटीटीचे विजेतेही पाहा. 'बिग बॉस हिंदी ओटीटी' आतापर्यंत तीन सीझन पार पडले आहेत.

बिग बॉस सीझन 1 ते सीझन 19 - विजेत्यांची यादी

  • बिग बॉस सीझन 1 - राहुल रॉय

  • बिग बॉस सीझन 2 - आशुतोष कौशिक

  • बिग बॉस सीझन 3 - विंदु दारा सिंह

  • बिग बॉस सीझन 4 - श्वेता तिवारी

  • बिग बॉस सीझन 5 - जूही परमार

  • बिग बॉस सीझन 6 - उर्वशी ढोलकिया

  • बिग बॉस सीझन 7 - गौहर खान

  • बिग बॉस सीझन 8 - गौतम गुलाटी

  • बिग बॉस सीझन 9 - प्रिंस नरूला

  • बिग बॉस सीझन 10 - मनवीर गुर्जर

  • बिग बॉस सीझन 11 - शिल्पा शिंदे

  • बिग बॉस सीझन 12 - दीपिका कक्कड़

  • बिग बॉस सीझन 13 - सिद्धार्थ शुक्ला

  • बिग बॉस सीझन 14 - रुबीना दिलैक

  • बिग बॉस सीझन 15 - तेजस्वी प्रकाश

  • बिग बॉस सीझन 16 - एमसी स्टैन

  • बिग बॉस सीझन 17 - मुनव्वर फारूकी

  • बिग बॉस सीझन 18 - करणवीर मेहरा

  • बिग बॉस सीझन 19 - गौरव खन्ना

बिग बॉस ओटीटी (हिंदी) च्या विजेत्यांची यादी

  • बिग बॉस ओटीटी सीझन 1 - दिव्या अग्रवाल

  • बिग बॉस ओटीटी सीझन 2 - एल्विश यादव

  • बिग बॉस ओटीटी सीझन 3 - सना मकबुल

मराठी बिग बॉस

हिंदी 'बिग बॉस सीझन 19' ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र बिग बॉसच्या चाहत्यांसाठी मराठी बिग बॉस लवकरच भेटीला येणार आहे. 'मराठी बिग बॉस सीझन 6' घोषणा करण्यात आली आहे. या सीझनचे होस्टिंग महाराष्ट्राचे लाडके रितेश भाऊ म्हणजे बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. चाहते या सीझनसाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा; MLAच्या समर्थकांकडून महापौर विलास पाटलांच्या घरावर हल्ला

सोशल मीडियाचे 'स्टार' निवडणुकीत 'गार'; लाईक्स मिळाले पण मतांची बोंब, VIDEO

महापालिकांवर 'GEN Z'चा झेंडा; मुंबई महापालिकेतही घुमणार तरुणाईचा आवाज

Monday Horoscope : कामात धोका पत्करल्यास अडचणी येऊ शकतात; ५ राशींच्या लोकांनी कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, अन्यथा...

India vs New Zealand 3rd ODI: विराट कोहलीचं शतक व्यर्थ; टीम इंडियाचा इंदूर वनडेमध्ये दारूण पराभव,न्यूझीलंडने रचला इतिहास

SCROLL FOR NEXT