Shreya Maskar
मौनी रॉय 'नागिन १' आणि 'नागिन २' मध्ये झळकली होती. त्याच्या भूमिकांचे नाव शिवन्या/शिवांगी असे होते.
सुरभि ज्योति ही 'नागिन ३' मध्ये झळकली होती. तिच्या भूमिकेचे नाव बेला होते. हा सीझन खूप गाजला.
अनिता हसनंदानीने 'नागिन ३' आणि 'नागिन ४' मध्ये काम केले आहे. विशाखा असे तिच्या भूमिकेच नाव आहे.
तेजस्वी प्रकाश 'नागिन ६' मध्ये झळकली होती. ती बिग बॉसची विजेता देखील राहिली आहे. तिच्या भूमिकेचे नाव प्रथा असे आहे.
प्रियंका चाहर चौधरी ही 'नागिन ७' ची मुख्य अभिनेत्री आहे. 'नागिन ७' लवकरच सुरू होणार आहे.
निया शर्मा 'नागिन ४' मध्ये दिसली. तिचा नागिन लूक चाहत्यांना खूप आवडला. या सीझनला देखील लोकप्रियता मिळाली.
अदा खान 'नागिन १' आणि 'नागिन २' मध्ये झळकली होती. तिच्या भूमिकेचे नाव शेषा असे होते.
'नागिन ५' मध्ये मुख्य भूमिकेत सुरभी चंदना झळकली आहे. बानी हे तिच्या पात्राचे नाव आहे.