Ankita Walawalkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar: मंडप सजणार, सनई - चौघडे वाजणार; प्रेमाच्या माहिन्यात कोकण हार्टेड गर्लच्या लग्नाचा बार उडणार

Kokan Hearted Girl Ankita Walawalkar: कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर बिग बॉसनंतर तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

Manasvi Choudhary

कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर बिग बॉसनंतर तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरात ७० दिवस प्रेक्षकांची मन जिंकल्यानंतर लवकरच आता अंकिता लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच अंकिता लग्न कधी करणार या चर्चा पूर्णविराम मिळणार आहे. सोशल मीडियावर अंकिताने याबाबतची माहिती दिली आहे.

अंकिता वालावलकर बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. यावेळी अंकिताने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. अभिनेत्री बिग बॉस संपल्यानंतर लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं बोलली होती. यानुसार अंकिताने काही दिवसांपूर्वीच होणाऱ्या नवऱ्याचे नाव सांगितले. फोटो पोस्ट करत अंकिताने सूर जुळले असं कॅप्शन दिलं होतं. अंकिताने कुणाल भगतसोबतच्या तिच्या नात्याची माहिती दिली होती.

अंकिता आणि कुणाल लवकरच लग्न करणार आहेत. अंकिता लग्न फेब्रुवारीमध्ये करणार आहे. मूळची कोकणातली अंकिता लग्न सिंधूदुर्ग या ठिकाणी करणार असल्याचं तिनं म्हटलं होतं. अंकिताचा होणारा नवरा कुणाल भगत दिग्दर्शक आणि निर्माता आहे. अंकिता आणि कुणालने एकत्र म्युझिकमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Bitter Melon Juice: दररोज सुदृढ राहायचं आहे? मग रिकाम्या पोटी प्या 'हे' ज्यूस होतील अनेक फायदे

Daily Surya Namaskar effects: दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

Pune To Kolhapur: पुण्यापासून कोल्हापूरला जाण्याचे सर्वोत्तम मार्ग आणि पर्याय कोणते?

SCROLL FOR NEXT