Badshah's Fall-Off-Stage Video  Saam TV
मनोरंजन बातम्या

Badshah's Fall-Off-Stage Video : 'तो मी नव्हेच, पण...' पाकिस्तानात व्हायरल झालेल्या व्हिडीओवर बादशाहाची प्रतिक्रिया

Badshah Reaction On Viral Video : बादशाहचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Badshah reacts to a viral video : गायक-रॅपर बादशाहने भारतीय म्युजिक क्षेत्रात एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. रॅपर बादशाह त्याची गाणी, रॅपमुळे तो चर्चेत असतो. बादशाहने आपल्या खास शैलीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.

बादशाहचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो एका पाकिस्तानी पेजवरून सहारे करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बादशहा स्टेजवरून पडताना दिसत आहे. बादशहाने या व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Entertainment News)

बादशाह स्टेजवरून पडल्याचा दावा

बादशाहने काल त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत बादशहाने सांगितले आहे की, व्हिडिओमध्ये जी व्यक्ती स्टेजवरून पडली आहे तो मी नाही. बादशाह म्हणाला, "भाई, मी ठीक आहे. मी स्टेजवरून पडलो नाही. मी सुरक्षित आहे. जो व्यक्ती स्टेजवरून पडला आहे तो देखील ठीक असावा अशी अशा करतो.

इंटरनेटवर स्टेजवर फिरतनाचा बादशहाचा एक 4 सेकंदांच्या व्हायरल व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये बादशाह सारखा दिसणारा गायक, ब्लॅक शॉर्ट, ब्लॅक टी शर्ट आणि पांढरे स्नीकर्स घालून परफॉर्मन्स करत असताना स्टेजवरून दिसत आहे.

पाठीमागे उभी असलेली त्याची टीम लगेच त्याच्या मदतीला धावली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘ध्यान से बादशाह भाई’ असे लिहिले आहे. स्टेजवरून बादशाहच पडला असे मानून अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली.

बादशाह डीजे वाले बाबू, काला चष्मा, लेट्स नाचो आणि पागल यांसारख्या चार्टबस्टर गाण्यांसाठी ओळखला जातो. अलीकडेच त्याने बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझसोबत 'सब गज़ब' हे गाणे रिलीज केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT