Esha Negi  canva
मनोरंजन बातम्या

Esha Negi: 'हे सगळं करावच लागेल...' टीव्ही अभिनेत्रीने शेअर केला कास्टिंग काऊचा धक्कादायक किस्सा

Esha Negi About Casting Couch: पवित्र रिशता फेम आशा नेगीने तिच्या करियरच्या सुरुवातीचे काही किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यादरम्याण अभिनेत्रीने कास्टिंग काउचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

Saam Tv

बॉलिवूडपासून टीव्हीपर्यंत अनेक अभिनेत्रींनी कास्टींग काऊचबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. काम मिळण्यासाठी तडजोड करा असं सांगणारे अनेकजण इंडस्ट्रीमध्ये आहेत असे अभिनेत्रींनी सांगितले. अशातच अभिनेत्री आशा नेगीने एक मोठा खुलासा केला आहे. टीव्हीपासून ओटीटीमध्ये धुमाकूळ घासणारी अभिनेत्री इशा नेगीने नुकताच एका मुलाखातीमध्ये कास्टिंग काउचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

अभिनेत्री आशा नेगीनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये इशा बॉलिवूडमधील कास्टिंग काउचचा अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.आशा नेगीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय.

व्हारल झालेल्या व्हिडिओमध्ये आशा तिच्या जुन्या आठवणी सांगत आहे. आशा म्हणते की, " जेव्हा मी २० वर्षांचे होते त्यावेळी आम्हाला काम समन्वयकांकडून मिळाये. एका समन्वयकानी मला एकटं भेटण्यास सांगितले. त्यानी त्याच्या शब्दांनी मला आकर्शित करण्याचा आणि माझा ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला. तुला अभिनेत्री होण्यासाठी तुला सर्वकाही करावं लागेल असं तो समन्वयक म्हणाला. टीव्हीच्या सर्व मोठ्या अभिनेत्रींने हे केले आहे तुला देखील रानं लागेल." आशा नेगींना त्या समन्वयकांचा हेतू समजला. त्यावर अभिनेत्री म्हणाली की, "मला या सर्व गोष्टींमध्ये काही रस नाही. त्या काळात मी खुप आत्मविश्वासाने अभिनय केला, परंतु प्रत्यक्षात मी आतमधुन घाबरलेली होती."

पुढे आशा म्हणाली,"या सर्व गोष्टी मी माझ्या मैत्रीणीला सांगितल्या. तिला या गोष्टी ऐकुण एश्चर्य वाटले. तिने मला सांगितले की इथे हे सगळं होतं, इंडस्ट्रीमध्ये या सगळ्या गोष्टी घडतात." आशा नेगीनी 'पवित्र रिश्ता' या मालिकेमध्ये र्वी देशमुख किर्लोस्करची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून आशा घराघरात पोहोचली. नुकताच आशाची 'हनिमून फोटोग्राफर' ही मालिका प्रदर्शित झाली आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Romantic Destination: लग्नानंतर जोडीने महाराष्ट्रातील 'या' प्रसिद्ध ठिकाणांना द्या भेट, रोमॅटिक मूड होईल फ्रेश

Border 2 Opening Collection : 'बॉर्डर 2'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

Viral Video : केस ओढले, ओरबाडले , नामंकित मसाज कंपनीच्या थेरपिस्टचा धक्कादायक प्रकार; Video व्हायरल

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Gold Rate Today : दररोज नवे विक्रम, आजही सोन्यात मोठी वाढ, वाचा 24k, 22k गोल्डचे रेट

SCROLL FOR NEXT