Entertainment News, Alia Bhatt Latest News, Katrina Kaif News, Koffee With Karan Season 7  Saam Tv
मनोरंजन बातम्या

रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड दीपिका-कतरिना सोबतच्या नात्याबद्दल आलिया भट्टचा मोठा खुलासा, म्हणाली...

आलिया भट्टने कॉफी विथ करण चॅट शोमध्ये आपल्या लव्ह लाईफ मधील अनेक गोष्टी शेअर केल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण' सीझन 7 सुरू झाला आहे. चॅट शोच्या या नवीन सीझनचा पहिला भाग गुरुवारी संध्याकाळी हॉटस्टारवर प्रसारित झाला. अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) करणचे पहिले पाहुणे म्हणून आले होते. शोचा हा एपिसोड चांगलाच धमाकेदार होता. रणबीर आणि आलियाने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. कॉफी विथ करणमध्ये आलिया भट्टने पती रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफबद्दलही खुलासा केला. (Alia Bhatt Latest News)

या शो मध्ये करण जोहरने आलिया भट्टला रॅपिड फायर दरम्यान एक प्रश्न विचारला होता. करणने आलियाला विचारले की, तुम्हाला यापैकी कोणते पर्याय अधिक योग्य वाटते. त्यानंतर, पुढील पर्याय देत, करणने सांगितले की एक्ससोयाबीत मैत्री कशी टिकवायची किंवा आपल्या जोडीदाराच्या एक्स सोबत कशी मैत्री ठेवायची. करणच्या या प्रश्नाला उत्तर देताना आलिया म्हणाली की, रणबीरच्या एक्स सोबत माझी अजूनही चांगली मैत्री आहे, मी त्या दोघींवर खूप प्रेम करते, असही आलिया म्हणाली. (Koffee With Karan Season 7)

आलिया भट्टसोबत लग्न करण्यापूर्वी रणबीर कपूरने दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफला डेट केले होते. याशिवाय रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या दोघांनी कॉफी विथ करण चॅट शोमध्ये आपापल्या लव्ह लाईफ मधील अनेक गोष्टी शेअर केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT