Rocky Aur Rani Ki Prem Kahani New Song Dhindora Baje Re Song Out  Saam TV
मनोरंजन बातम्या

Dhindora Baje Re Song Out : भव्य सेट, सुंदर डान्स; आलिया - रणवीरच्या जबरदस्त 'ढिंढोरा बाजे रे' गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मने

Rocky Aur Rani Ki Prem Kahani New Song - 'ढिंढोरा बाजे रे' हे गाणं नुकतीच प्रदर्शित झालं आहे.

Pooja Dange

Alia Bhatt - Ranveer Singh New Song Out : आलिया भट आणि रणवीर कपूर यांचा आगामी चित्रपट 'रॉकी ओर राणी की प्रेम कहाणी' सध्या चर्चेत आहे. य चित्रपटातील 'धिंडोरा बाजे रे' हे गाणं नुकतीच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात रणवीर आणि आलियाने भन्नाट डान्स केला आहे.

'रॉकी ओर राणी की प्रेम कहाणी' या चित्रपटातील याआधी प्रदर्शित झालेल्या तिन्ही गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर 'ढिंढोरा बाजे रे' देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

करण जोहरच्या या चित्रपटही हे गाणे खूप खास आहे. या गाण्यात तुम्ही बॉलीवूडची भव्यता पाहू शकता. गाण्यात एक भव्य सेट वापरण्यात आला आहे. तर या गाम्याला दुर्गा पूजेची पार्श्वभूमी आहे. (Latest Entertainment New)

आलिया आणि रणवीरचा डान्स देखील तितकाच तगडा आहे. लवकरच हे गाणे ट्रेंड करेल आणि नेटकरी या गाण्याच्या हूक्स स्टेपवर रील करून शेअर करतील यात शंकाच नाही.

'ढिंढोरा बाजे रे' या गाण्यात एक स्टोरी देखील सांगण्यात आली आहे. आलिया - रणवीर, जया बच्चनला त्यांच्या दिसत आहेत. तसेच काहीही झाले तरी आमच्या प्रेमाच्या आड कोणी येणार नाही हे सांगत आहेत.

हे गाणे प्रितमने कंपोज केला आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. तर दर्शन रावल आणि भूमी त्रिवेदी यांनी हे गाणे गायले आहे.

करण जोहरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तब्बल ७ वर्षांनी करण दिग्दर्शन करत असलेला आहे पहिला चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. संपूर्ण टीम चित्रपटाचे प्रमोशन करण्यात बिजी आहे.

दरम्यान चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग देखील आज पासून सुरू झाले आहे. या शुक्रवारी म्हणजे २८ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : हितशत्रूंचा धोका अन् अतिधनाचा मोह आवरा; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष काळजी

GK: Gen Z आहेत कोण? नेपाळच्या रस्त्यावर तरुणांनी घातला मोठा गोंधळ

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील खराब रस्त्याविषयी सुप्रिया सुळे यांची परत एकदा एक्स वर पोस्ट करत प्रशासनाची कानउघडणी

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कपडे विकत घेणे का टाळावे? जाणून घ्या नेमकं कारण

Nepal Protest: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन पेटलं; १८ मृत्यू, २५० पेक्षा जास्त जखमी|VIDEO

SCROLL FOR NEXT