मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Post: 'स्वच्छता ही सेवा' म्हणत परदेशातून अक्षय कुमारचा PM मोदींच्या अभियानात सहभाग

Pooja Dange

Akshay Kumar and Swachhata Abhiyan:

अभिनेता अक्षय कुमार शिस्तप्रिय जीवनशैली जगतो. रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं ही सवयच अक्षयने स्वतःला लावली आहे. अक्षय नेहमी फिटनेसविषयी देखील बोलत असतो.

अक्षय कुमारच्या वैयक्तिक आयुष्यसह त्याचे चित्रपट देखील सामाजिक परिस्थिती दाखवणारे असतात. त्याच्या चित्रपटातून नेहमीच काही ना काही शिकायला मिळत.

अक्षय कुमार भारतविषयीचे त्याचे भान राहून आहे. देशासाठी हे काही चांगलं असेल त्यात तो सहभागी होत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा प्रसार देखील करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबरला 'स्वछता ही सेवा' ही मोहीम सुरू केली आहे. मोदींनी या मोहिमेत देशातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अभिनेता अक्षय कुमार देखील या मोहिमेत सहभागी झाला आहे.

अक्षय कुमारने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. अक्षयने कुमारने या पोस्टमध्ये सुंदर मेसेज दिला आहे, 'स्वच्छता हे केवळ शारीरिक काम नाही, तर ती मनाची स्थिती आहे. देशाबाहेर असूनही या स्वच्छता अभियानाला सहभागी होण्यापासून मी स्वतःला थांबवू शकलो नाही. म्हणून मी म्हणेन की तुम्ही कुठेही असाल, तुमची जागा आणि मन यांना पसाऱ्यापासून मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करा. #स्वच्छताहिसेवा'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; विजेच्या शॉक लागून तरूणाचा मृत्यू, ४ गंभीर जखमी, रात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

SCROLL FOR NEXT