Huma Qureshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Huma Qureshi : सोनाक्षीनंतर हुमा कुरेशी करणार लग्न ?

Huma Qureshi Marriage News: बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एका अभिनेत्रीच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. मात्र पुन्हा एका अभिनेत्रीच्या लग्नाची जोरदार चर्चो होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Wedding

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल

सध्याच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचा काही दिवसापूर्वी लग्न झाले.

Best friend

जिवलग मैत्रिण

मात्र त्यानंतरच सोनाक्षीची जिवलग मैत्रिण आणि बॉसिवूडमधील अभिनेत्री हुमा कुरेशीच्या लग्नाची चर्चा सध्या होत आहे.

Who is Sonakshi's friend

आहे तरी कोण

सोनाक्षी मैत्रिणी असलेली हुमा कुरेशीची तुम्हाला माहिती आहे कोण आहे?

Bollywood actress

बॉलिवूड अभिनेत्री

हुमा कुरेशी आपल्याला अनेक हिंदी चित्रपटात दिसून आली होती. शिवाय अनेकदा फिल्मफेअर पुरस्कांरासाठी दिला नामांकनही मिळाले होते.

Her brother

तिचा भाऊ

हुमा कुरेशीचा भाऊ ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

Discussion

चर्चा

हुमा कुरेशीचे सोनाक्षी सिन्हाच्या रिसेप्शन पार्टीतील काही फोटो व्हायरल झाले होते. त्यात ती रचित सिंहसोबत दिसून आली होती. त्यानंतर रचित आणि हुमाच्या रिलेशनच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

Who is Rachit Singh

रचित सिंह कोण

रचित सिंह हा एक प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक असून एक अभिनेताही आहे.

Keeping silent

मौन बाळगलं आहे

हुमा कुरेशीने सुरु असलेल्या या चर्चेवर सध्या तरी मौन बाळगलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT