Sanjeeda Sheikh New Post Instagram Instagram @iamsanjeeda
मनोरंजन बातम्या

Sanjeeda Sheikh: डिपनेक ड्रेसमध्ये संजीदा शेखचा सिजलिंग हॉटनेस कॅमेऱ्यात झाला कैद

संजीदा तिचे बोल्ड आणि सिजलिंग फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.

Pooja Dange

Sanjeeda Sheikh New Post: संजीदा शेख गेली अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात अभिनयाने स्वतःची छाप पडत आहे. टीव्हीपासून सुरू झालेले तिचे करिअर आता बॉलिवूडपर्यंत पोहोचले आहे. संजीदा तिच्या भूमिकांमुळे घराघरात ओळखली जाते. संजीदा सध्या तिच्या भूमिकांमुळे नाही तर तिच्या लूकमुळे चर्चेत असते. नुकताच संजीदाने तिचा नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संजीदा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. संजीदा तिच्या पर्सनल लाईफसह प्रोफेशनल लाईफ सुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते. या पोस्टच्या माध्यमातून संजीदा तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड असते. संजीदा तिचे बोल्ड आणि सिजलिंग फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. तिने नुकताच शेअर केलेला फोटो सुद्धा असाच बोल्ड आहे. संजीदाने झेब्रा प्रिंट असलेला डिपनेक शॉर्ट ड्रेस घातला फोटो नुकताच शेअर केला आहे. (Actress)

संजीदाचा लूक पाहिला तर, ती एकदम सध्या लूकमध्ये दिसत आहे. तिने अजिबातच मेकअप केलेला नाही. तसेच मेसी टच देत तिने तिचे केस सुद्धा मोकळे ठेवले आहेत. संजीदा तिच्या ह्या साध्या परंतु बोल्ड लूकमध्ये स्टायलिश दिसत आहे. तिची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. संजीदा फोटोवर चाहते हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव करत आहेत. (Social Media)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satbara : सातबारा आता फक्त १५ रूपयात, तलाठ्याच्या सहीची गरज नाही

Rohit Sharma: भर मैदानात रोहित शर्माने कोणती मागितली इच्छा? हिटमॅनचा जवळचा मित्र अभिषेक नायरने केला खुलासा

LPG Gas Cylinder: फक्त ३०० रूपयांत गॅस सिलिंडर, राज्य सरकारची मोठी घोषणा, लाखो लोकांना होणार फायदा

'अहो आज रात्री तरी..' नवरा दूर-दूर, बायकोकडून शरीरसंबाधासाठी पुढाकार, पतीनं गुप्तांगाला चटके देत केला छळ

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT