Sitaare Zameen Par SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir Khan : 'सितारे जमीन पर' 'नंतर आमिर खान झळकणार नव्या भूमिकेत, कधी सुरू होणार शूटिंग?

Aamir Khan Movie : सुपरस्टार अमिर खान हा येणाऱ्या काळामध्ये तमिळ सिनेमाचे डायरेक्टर लोकेश कनगराजसोबत एका एक्शन चिञपटाचे कोलॅब करणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

बॉलिवूड सुपरस्टार अमिर खान हा लवकरच त्याच्या नविन चिञपट 'सितारे जमिन पर' घेवून चिञपट गृहामध्ये येत आहे. पण ह्या चिञपटाआधी अमिर खानने त्याचा फॅन्स करिता एक आनंदाची बातमी दिली आहे, ती ऐकून कदाचित फॅन्स ची एक्साइटमेंट खूप वाढणार आहे. अमिर खानने अनाउंस केले आहे कि, तो लवकरच तमिळ सिनेमाचे सुपरहिट डायरेक्टर लोकेश कनगराजसोबत चिञपट करणार आहे.

लोकेश कनगराजसोबत येणार अमिर खान

मिडियाशी संवाद साधताना त्याचा चिञपट 'सितारे जमिन पर' सोबत येणाऱ्या प्रोजेक्टस बद्दल बोलला. त्यानी सांगितले कि, तो लोकेश कनगराज सोबत एक एक्शन चिञपट बनवनार आहे, त्याची शुटिंग लवकरच सुरु होईल. त्याचबरोबर त्यानी राजकुमार हीरानी सोबत येणाऱ्या बोयोपिक वर हि कमेंट केली.

अमिर ने त्याच्या येणाऱ्या प्रोजेक्ट्सबद्दल सांगितले की, पीके २ संबंधित जितक्या पण गोष्टी आहेत, त्या सगळ्या अफवा आहेत. मला त्याबद्दल काही माहिती नाही. तसेच, दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित बायोपिक चिञपट आम्ही निश्चित बनवत आहोत. राजू आणि मी यावर काम करित आहोत.

याव्यतिरिक्त लोकेश कनगराज आणि मी एका फिल्मवर काम करत आहोत. ज्याची कथा एक सुपरहीरो जॉनर असेल. ही एक मोठी एक्शन फिल्म आहे ज्याची शुटिंग पुढच्या वर्षी २०२६ ला सेकंड हाफ मध्ये सुरु होईल. अमिर खान म्हणाला यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही, ही दोन वर्षानंतरची गोष्ट आहे.

Written By : Mrunmayi Samel

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT