Sakshi Sunil Jadhav
बोटींगचा अनुभव तेही दोनशे रुपयात घेण्यासाठी हे ठिकाण आणि वातावरण बेस्ट आहे.
महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेजवळ असणारे हे रोमॅंटिक ठिकाण आहे.
धुक्याने भरलेले दृश्य आणि डोंगराच्या टोकाला जोडीदारासोबत उभं राहून महाबळेश्वरचा अनुभव घेऊ शकता.
20 ते 50 रुपये फी देऊन तुम्ही हा पावसाळ्यातला वाहणारा धबधबा पाहू शकता.
पावसाळ्यात तुम्हाला वाहणारी नदी आणि सुंदर देवदर्शनाचा जोडीने या ठिकाणी आंनद लुटता येईल.
महाबळेश्वरच्या सातारा जिल्हातील एका टेकडीवर वसलेला पावसाळ्यात तुम्हाला सगळ्यात अदभूत आनंद मिळवून देईल.
पावसाळ्यात तुम्हाला उंचावरून खऱ्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी फार्ममध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीनॉम आणि गरमा गरम सॅंडवीचचा आनंद नक्की लुटा.