IIFA 2023 Award Winner list Instagram @iifa
मनोरंजन बातम्या

IIFA 2023 Awards Winner : आयफामध्येही गंगुबाईचा काठियावाडीचा डंका; हृतिक, अजय, आर माधवनने मारली बाजी

Hrithik Roshan Received Best Actor: हृतिक रोशन आणि आलिया भट सर्वोकृष्ट अभिनेता, अभिनेत्री ठरले आहेत.

Pooja Dange

Full List Of IIFa Winner 2023: २६ आणि २७ मे रोजी अबुधाबी येथे आयफा २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडला. बॉलिवूडच्या तमाम सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली होती. अनेक दमदार परफॉर्मन्सने हा सोहळा सजला होता.

हृतिक रोशन आणि आलिया भट सर्वोकृष्ट अभिनेता, अभिनेत्री ठरले आहेत. आलियाला गंगुबाई काठियावाडीसाठी आणि हृतिक रोशनला विक्रम वधासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

अजय देवगणचा 'दृश्यम २' सर्वोकृष्ट चित्रपट ठरला असून आर माधवनला सर्वोकृष्ट दिग्दर्शक होण्याचा मान मिळाला आहे. २३व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांना आणि कलाकृतींना गौरविण्यात आले आहे. चला पाहूया कोण ठरलं आयफा २०२३ विजेता. (Latest Entertainment News)

IIFA 2023 च्या विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट :

दृश्यम २

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :

आर माधवन रॉकेट्री: द नंबी इफेक्ट

प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :

गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्ट

प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता :

विक्रम वेधासाठी हृतिक रोशन

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री :

ब्रह्मास्त्रसाठी मौनी रॉय

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता :

अनिल कपूर, जुग्ग जुग जीयो

सिनेमातील फॅशनसाठी उत्कृष्ट कामगिरी :

मनीष मल्होत्रा

भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी :

कमल हासन

सर्वोत्कृष्ट रूपांतरित स्टोरी :

आमिल कीन खान आणि अभिषेक पाठक 'दृश्यम 2' साठी

सर्वोत्कृष्ट मूळ कथा :

परवीज शेख आणि जसमीत रीन 'डार्लिंग्ज'

सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) :

गंगूबाई काठियावाडीसाठी शंतनू माहेश्वरी आणि कलासाठी बाबिल खान

सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला) :

खुशाली कुमार झोका अराउंड द कॉर्नर

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) :

ब्रह्मास्त्रमधील 'रसिया' गाण्यासाठी श्रेया घोषाल

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) :

ब्रह्मास्त्रमधील 'केसरिया' गाण्यासाठी अरिजित सिंग

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन :

ब्रह्मास्त्रसाठी प्रीतम

सर्वोत्कृष्ट गीतकार :

अमिताभ भट्टाचार्य ब्रह्मास्त्रमधील केसरिया गाण्यासाठी

सर्वोत्कृष्ट छायांकन :

गंगुबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट पटकथा :

गंगुबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट संवाद :

गंगुबाई काठियावाडी

शीर्षक गीतासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन :

भूल भुलैया २

सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन:

भूल भुलैया २

सर्वोत्कृष्ट संपादन :

दृश्यम २

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स (व्हिज्युअल):

ब्रह्मास्त्र: भाग एक - शिव

सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी स्कोअर:

विक्रम वेधा

सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग:

मोनिका ओ माय डार्लिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT