Crime News Saam
क्राईम

Crime News: धक्कादायक! दार्जिलिंगच्या तरुणीवर दिल्लीत आठवडाभर बलात्कार; टॉर्चर केलं, अंगावर उकळती डाळ फेकली

West Bengal Crime News: पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दार्जिलिंगमध्ये एका तरुणीवर आठवडाभर बलात्कार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Darjeeling Crine News:

पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दार्जिलिंगमध्ये एका तरुणीवर आठवडाभर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पारस (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. त्याने एका तरुणीवर आठवडाभर शारीरिक अत्याचार आणि मारहाण केली आहे. याप्रकरणी २ फेब्रुवारीला पोलिसांना अटक करण्यात आली आहे. ३० जानेवारीला एका महिलेला तिच्या पतीकडून मारहाण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पारस हा उत्तराखंडचा आहे. आरोपी आणि पीडित महिला गेल्या ३-४ महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. पारसला नोकरी नसल्याने तरुणीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळेच पारसचा राग अनावर झाला आणि त्याने हे भयानक कृत्य केले. रागाच्या भरात पारसने तरुणीसा मारहाण केली. तिच्या उकळती डाळ ओतली. यात तरुणी गंभीर भाजली. तिच्या शरीरावर खूप जखमा झाल्या होत्या.

याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलेची सुटका केली. तिला तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला ४-५ दिवस एका खोलीत बंद करुन ठेवले होते. आरोपीने तिचा लैगिंक छळ आणि मारहाण केली. एवढेच नव्हे तर तिच्यावर गरम डाळदेखील ओतली. यात ती गंभीर जखमी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

SCROLL FOR NEXT