Vasai Crime News 
क्राईम

Mumbai Crime: बर्थडे पार्टीत रक्तरंजित थरार; बाचाबाचीनंतर मित्रांवर चाकूने सपासप वार

Vasai Crime News: मित्राच्या वाढदिवसाच्या मेजवानीच्या पार्टीत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादातून एकाची हत्या झाली आहे.

Bharat Jadhav

मनोज तांबे, साम प्रतिनिधी

वसईच्या पापडी येथील मोकळ्या जागेत साजरा केल्या जाणाऱ्या बर्थडे पार्टीत रक्तरंजित थरार उडालाय. वाढदिवसाच्या पार्टीत दोन मित्रांमध्ये भांडण झाले. यातील एकाने दोन जणांवर चाकूने हल्ला करत त्यांना जखमी केलं. यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना वसईतील पापडी येथे घडलीय.

मिळालेल्या माहितीनुसार,या मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर एका दोन जणांवर चाकू हल्ला केलाय. यात एका मुलाचा जागीच मृत्यू झालाय. आकाश पवार (३०) असं मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. तर दुसऱ्या एका मुलाला वसईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाढदिवसाच्या पार्टीत तीन जणांमध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली.

या बाचाबाचीचे रुपांतर भांडणात झालं. यानंतर एकाने दोन जणांवर चाकू हल्ला केला. मनोज पांडे (३७) असं चाकू हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. रविवारी रात्री साठेआठच्या सुमारास ही हत्याची घटना घडली. आरोपी मनोज पांडे आणि राहुल भुरकंड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT