four arrested for hitting satara youth  Saam Digital
क्राईम

पेट्रोल अंगावर टाकत पेटवून दिलेल्या साताऱ्यातील युवकाचा पुण्यात मृत्यू, चाैघांना अटक

Satara police arrests 4 in youth fighting case: या प्रकरणात सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितासह तिघांना ताब्यात घेतले हाेेते. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.

ओंकार कदम

सातारा शहरानजीक पाटखळ येथे जुन्या वादातून झालेल्या भांडणात पेट्रोल अंगावर टाकून पेटविलेल्या अनिल शिंदे यांचे आज (गुरुवार) पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी पाेलिसांनी संशयित म्हणून शिवजीत माने आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अनिल शिंदे यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला गेला. हा प्रकार जून्या वादातून झाला. यामध्ये शिंदे हे 35 टक्केहुन अधिक भाजून जखमी झाले हाेते.

शिंदे यांना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. आज (गुरुवार) सकाळी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : भयंकर! १४ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली, दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणात आरोपी भीमरावविरोधात आरोप निश्चित

Manoj Jarange Patil: उष्माघातानं जीव गेला तर जाऊ दे! सरकार जबाबदार असेन; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Heatwave in India: उष्णतेचा कहर वाढला! डॉक्टरांनी दिला हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशनपासून बचावाचा गंभीर इशारा

महागड्या गोळ्या-औषधं खाणं टाळा! शरीरातील रक्त वाढवण्यासाठी खा 'ही' ५ फळे

SCROLL FOR NEXT