forest department charged 3 along with former president of jawhar municipal council Saam Digital
क्राईम

जव्हारच्या माजी नगराध्यक्षांसह तिघांवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

forest department charged 3 along with former president of jawhar municipal council: जव्हार वन विभागाने तपासा अंतर्गत तिघांवर वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

खैर जातीच्या लाकडांच्या तस्करी प्रकरणात जव्हारचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पुरूषोत्तम पटेल उर्फ भिकू शेठ यांच्यासह अन्य दाेघांवर वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांचा जव्हार पोलिस व वन विभाग शोध घेत आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात काही दिवसांपूर्वी विनापरवाना खैर जातीच्या लाकडांचा साठा सापडला होता. जव्हार वन विभागाने त्याचा सखाेल तपास केला. काही जणांकडून चौकशी केली असता या प्रकरणात नेते मंडळींचा हात असल्याचे समाेर आले.

या प्रकरणात जव्हारचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पुरूषोत्तम पटेल उर्फ भिकू शेठ यांच्यासह रफीक जमाल घाची व राशीद गफूर अन्सारी यांच्यावर वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व भूमिगत झाल्याने जव्हार पोलिस व वन विभाग त्यांचा शोध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT