AI Viral Video Saam Tv News
क्राईम

AI उठलं महिलांच्या इभ्रतीवर; सहकारी डॉक्टरनेच उगारला AI द्वारे सूड; अश्लील VIDEOचं सत्य उघड

AI Viral Video : एका क्लिकवर काम करणारं एआय तंत्रज्ञान आता थेट महिला डॉक्टरांच्या इभ्रतीवरच उठलंय...याच एआयद्वारे परराज्यातील एका आरोपीनं महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवलेत. काय आहे हा धक्कादायक प्रकार?

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

सातारा : एका जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी एका डॉक्टरने दोन महिला डॉक्टरांचा अश्लील व्हीडीओ बनवला आणि त्यासाठी मदत घेतली ती एआय तंत्रज्ञानाची. नेचरोपथीचे सेंटर चालवणाऱ्या एका डॉक्टरनेच महिला डॉक्टरांचा अश्लील व्हिडिओ का तयार केला ? ते पाहूया

AIच्या मदतीनं अश्लील व्हीडीओ

महिला डॉक्टरचा अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडीओ

पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे आयपी अ‍ॅड्रेस शोधला

आयपी अ‍ॅड्रेसद्वारे पंजाबमधून विकास शर्माला अटक

पैशांची गरज असल्यानं शर्माला टास्क दिल्याचं उघड

चौकशीनंतर राजू शिंदे मुख्य आरोपी असल्याचं उघड

शिंदेच्या सांगण्यावरून शर्माने तयार केला डॉक्टरांचा व्हॉटसअप ग्रुप

या ग्रुपवर विकास शर्माकडून AI द्वारे तयार केलेले अश्लील व्हिडिओ शेअर

नॅचरोपथी सेंटरचं लायसन्स महिला डॉक्टरमुळे रद्द झाल्यानं आरोपी राजूचा बदला

राजू शिंदे आणि विकास शर्मानं कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साह्य्यानं केलेलं हे कृत्य निश्चितच AI ची भयानकता जगासमोर आणणार आहे. AI तंत्रज्ञानाचा असा वापर वैयक्तिक गोपनीयतेवर आणि प्रतिष्ठेवर गदा आणणारा आहे. हा प्रकार केवळ कायद्याच्या दृष्टीने गंभीर नसून, सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत चिंताजनक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; १५ गावांना सतर्कतेचा इशारा | VIDEO

SCROLL FOR NEXT