Sakshi Sunil Jadhav
किडनीच्या आजाराची लक्षणे सहसा रुग्णांना कळून येत नाहीत. कारण त्यामध्ये कॉमन आणि रोजच्या जीवनातल्या समस्या सुरुवातीला जाणवतात.
बदलत्या जीवनशैली थकवा, ताण, कमी झोप ही लक्षणे यामध्ये जाणवतात, जी आपण दुर्लक्षित करतो.
किडनीचा आजार हा वर्षानुवर्षे सुरु राहतो. त्याची लक्षणे किंवा गंभीर परिणाम रुग्णांना लवकर कळत नाहीत.
विशेषत: महिलांना या आजाराबद्दल लवकर लक्षणे जाणवताना दिसत नाहीत. याचे रुपांतर पुढे नकळत क्रॉनिक किडनी डिजीजमध्ये होते.
सरुवातीला यामध्ये डोकेदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. एका दिवसापेक्षा जास्त वेळ हा त्रास असतो.
ज्यांना किडनीच्या समस्या असतात, त्यांची त्वचा कोरडी व्हायला सुरुवात होते.
तुम्हाला या आजारात कोणत्यात गोष्टीवर लक्ष देऊन काम करता येत नाही.