ITR Refund  
बिझनेस

Revised ITR: रिवाइज्ड आयटीआर म्हणजे काय? कोणाला भरता येतो? वाचा सविस्तर

Revised ITR: आयटीआर फाइल करताना अनेकदा चुका होतात. तुम्ही या चुका सुधारण्यासाठी रिवाइज्ड आयटीआर फाइल करु शकतात. हा आयटीआर कसा फाइल करायचा जाणून घ्या.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन

आयटीआर फाइल करताना चुक झाल्यावर काय होते

रिवाइज्ड आयटीआर कसा फाइल करायचा

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना नेहमी काळजी घ्यायची असते. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. त्याआधी आयटीआर फाइल करा. दरम्यान, अनेकदा आयटीआर फाइल करताना चुका होतात. यामुळे तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. काही जणांचं डिडक्शन मिस होते तर काहीजण चुकीचा अकाउंट नंबर टाकतात. दरम्यान , तुम्ही मुदतीपूर्वी या चुका सुधारु शकतात.

तुम्हाला सेक्शन 139(5) अंतर्गत रिवाइज्ड रिटर्न फाइल करु शकतात. यामध्ये तुम्ही केलेल्या चुका सुधारु शकतात. दरम्यान, हा रिवाइज्ड आयटीआर कसा भरायचा आणि यामध्ये कोणत्या चुका सुधारु शकतात.

आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये इंडिविड्युअल करदाते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. दरम्यान, जर तुमचे उत्पन्न २,५०,००० पेक्षा जास्त असेल तर तुम्ही रिफंडसाठी दावा करु शकतात.

ITR फाइल करताना या चुका कधीच करु नका (Do Not Do These Mistake While File ITR)

चुकीचा आयटीआर फॉर्म निवडा

फॉर्म 26AS/AIS मध्ये खोटा दावा

मुदतीपूर्वी आयटीआर न भरणे

आयटीआर वेरिफिकेशन न करणे

खोटे डिडक्शन आणि एचआरए क्लेम करणे

चुकीचा इन्कम भरणे

अॅडव्हान्स टॅक्स न भरणे

चुकीची वैयक्तिक माहिती भरणे

बँक अकाउंट नंबर चुकीचा भरणे

आयकर विभागाच्या नोटीसकडे दुर्लक्ष करणे

रिवाइज्ड आयटीआर कसा फाइल करायचा? (How To File Revised ITR)

सर्वात आधी ई फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

यानंतर पॅन, आधार कार्ड आणि युजर आयडी टाकून लॉग इन करा.

यानंतर Revised Return हा ऑप्शन निवडा.

यानंतर e-File मेन्यूवर जा. त्यानंतर Income Tax Returns वर क्लिक करा. यानंतर File Income Tax Return वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आर्थिक वर्ष निवडायचे आहे.

यानंतर तुमच्या खऱ्या आयटीआरचा Acknowledgement नंबर टाका.

यानंतर तुम्हाला जुना आणि नवीन आयटीआर लिंक करण्यासाठी माहिती भरायची आहे.

यानंतर बँक डिटेल्स आणि डिडक्शनची माहिती भरायची आहे.

यानंतर सर्व बदलांची माहिती द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT