Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १६ व्या वर्षी ऐकण्याची क्षमता गमावली, १५-१५ तास सेल्फ स्टडी, पहिल्याच प्रयत्नात IAS झालेल्या सौम्या शर्मा यांची यशोगाथा वाचा

IAS Saumya Sharma Success Story: आयुष्यात अनेकदा अपयश हे येतेच. परंतु कितीही अडथळे आणि अपयश आले तरीही जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो यशस्वी होतो.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा द्यायची म्हटल्यावर अपयश हे येतेच. कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. असंच यश आयएएस सौम्या शर्मा यांना मिळालं आहे. (Success Story Of IAS Saumya Sharma)

आयएएस सौम्या शर्मा यांनी वयाच्या १६ व्या वर्षी ऐकण्याची शक्ती गमावली. त्यांनी ऐकायला येत नाही. तरीही त्या डगमगल्या नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी संपूर्ण देशात ९ वी रँक मिळवून आयएएस बनल्या.

सौम्या शर्मा यांनी चार महिने सेल्फ स्टडी केले. त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. या काळात त्या खूप आजारी होत्या. इतक्या आजारी होत्या की त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले होते.

आयएएस सौम्या शर्मा या दिल्लीच्या रहिवासी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण दिल्ली येथे झाले. त्या आधीपासूनच खूप हुशार होत्या. त्यांनी इंटरमीडिएटनंतर पाच वर्षांचा इंटीग्रेटेड लॉ कोर्स करण्यासाठी नॅशनल लॉ स्कूलमध्ये अॅडमिशन केले. लॉ च्या अभ्यासादरम्यान त्यांनी आयएएस ऑफिसर बनण्याचे ठरवले. (Success Story)

सौम्या शर्माच्या मते, सेल्फ स्टडीच्या जोरावर त्यांनी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. कोचिंग क्लासेसशिवाय त्यांनी खूप मेहनत करुन यश मिळवले. त्यांनी २०१७ साली परीक्षा देण्याचा विचार केला. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश आले.

आयएएस ऑफिसर सौम्या शर्मा यांनी १६ व्या वर्षाची ऐकण्याची क्षमता गमावली. तरीही त्यांनी हार मानता आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.

१०-१५ तास अभ्यास केला (Inspirational Journey)

सौम्या यांनी सेल्फ स्टडी केले. त्यांनी रोज १०-१५ दिवस सेल्फ स्टडी करुन परीक्षेत यश मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakal Exit Poll: अक्कलकुवा मतदारसंघातून हिना गावित होणार आमदार?

Bachchu Kadu : वेळ आल्यास मोठे पक्ष बाजूला हटवून लहान पक्ष सत्तेत; बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास

Healthy Fruits: 'या' फळांचे सेवन केल्यास फुफ्फुस होतील निरोगी

Chalisgaon News : शेतात बिबट्या दिसताच जीव वाचविण्याचा प्रयत्न; विहिरीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

Winter Travel : गुलाबी थंडी अन् धुक्याची चादर, हिवाळ्यात करा 'या' पर्यटन स्थळाची सफर

SCROLL FOR NEXT