Gold Rate Falls Sharply Saam
बिझनेस

Gold Rate Today : 'रोझ डे'ला सोन्याचे दर वाढले, प्रति तोळा झालं इतके; वाचा 24, 22 ,18 कॅरेटचे लेटेस्ट गोल्ड रेट

Gold rate today in India 24 22 18 carat : रोझ डेच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत असून 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Gold Rate Today 24, 22 & 18 Carat : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत मार्केटमध्ये झालाय. शनिवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ नोंदवणयात आली. सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हटले जाते, शेअर मार्केट अन् बाजारातील असंतुलनामुळे अनेक गुंतवणूकदारांकडून दागिन्यात गुंतवणूक केली जत आहे. त्याचाच परिणाम सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,६६० रुपयांवर पोहचलाय. शुक्रवारच्या तुलनेत दरामध्ये २८९ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात २६५ आणि १८ कॅरेटच्या दरात २१७ रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.

आजचे सोन्याचे दर काय ?

24 कॅरेट -

१ ग्रॅम - १५६६० रूपये - २८९ रूपयांनी महागले

१ तोळा - १५६६०० रूपये - २८९० रूपयांनी महागले

१० तोळे - १५६६००० रूपये - २८९०० रूपयांनी महागले

२२ कॅरेट -

१ ग्रॅम - ₹१४३५५ - २५६ रूपयांनी महागले

१ तोळा - ₹१४३५५० - २६५० रूपयांनी महागले

१० तोळे - ₹१४३५५०० - २६५०० रूपयांनी महागले

१८ कॅरेट -

१ ग्रॅम - ₹11745 - 217महागले

१ तोळा - ₹ 117450 - 2170 महागले

१० तोळे - ₹1174500 - 21700 महागले

कोणत्या शहरात सोन्याच्या किंमती किती ?

मुंबई, पुणे

२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६६० | १ तोळा - ₹१,५६,६००

२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३५५ | १ तोळा - ₹१,४३,५५०

दिल्ली

२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६७५ | १ तोळा - ₹१,५६,७५०

२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३७० | १ तोळा - ₹१,४३,७००

चेन्नई

२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,७३१ | १ तोळा - ₹१,५७,३१०

२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,४२० | १ तोळा - ₹१,४४,२००

कोलकाता

२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६६० | १ तोळा - ₹१,५६,६००

२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३५५ | १ तोळा - ₹१,४३,५५०

अहमदाबाद

२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६६५ | १ तोळा - ₹१,५६,६५०

२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३६० | १ तोळा - ₹१,४३,६००

बेंगळुरू

२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६६० | १ तोळा - ₹१,५६,६००

२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३५५ | १ तोळा - ₹१,४३,५५०

हैदराबाद

२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६६० | १ तोळा - ₹१,५६,६००

२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३५५ | १ तोळा - ₹१,४३,५५०

सोन्याचे भाव पुन्हा का वाढले?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. जागतिक स्तरावरील वाढत्या अनिश्चितेमुळे सोन्याच्या किमती वाढ झाली आहे. नवीन व्यापार वादांच्या जोखमीमुळे जगभरातील वित्तीय बाजारपेठेत अस्वस्थता आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांकडून सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-India Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड ड्रीलवर शिक्कामोर्तब; दूध, फळे ते पालेभाज्या...;'या' गोष्टी होणार स्वस्त

ZP Elections 2026 voting Live update : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Live News Update: अजितदादांचे स्वप्न पूर्ण होईल, रोहित पवार नेमकं काय म्हणाले ?

Famous Actress : "मेहंदीमध्ये तुझं नावं शोधायला तयार रहा..."; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई, पाहा खास PHOTOS

Rose Day : 'रोझ डे' निमित्त पार्टनरला करा खूश, द्या प्रेमाचा गोड संदेश

SCROLL FOR NEXT