Lava O2  Saam Tv
बिझनेस

जबरदस्त आहे 'हा' स्मार्टफोन; 16GB अन् 256 GB स्टोरेज, किंमत फक्त 8499 रुपये

Saam Tv

जर तुम्हाला 16 जीबी रॅम असलेला फोन अगदी कमी किंमतीत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Amazon वर कोणत्याही ऑफरशिवाय तुम्ही 16 GB रॅम असलेला फोन फक्त 8499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. आम्ही Itel P55+ 4G आणि Lava O2 या फोन्सबद्दल बोलत आहोत.

या फोन्समध्ये तुम्हाला मेमरी फ्यूजनसह 16 GB पर्यंत रॅम मिळेल. 256 GB पर्यंत स्टोरेज पर्यायासह येणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला जबरदस्त कॅमेरा, इन क्लास डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसर मिळेल. यातच या दोन्ही या दोन्ही फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ...

itel P55+ 4G

हा फोन Amazon India वर 8499 रुपयांना कोणत्याही ऑफरशिवाय उपलब्ध आहे. फोनमध्ये मेमरी फ्यूजन फीचरसह 16 GB पर्यंत रॅम आहे. यात 256 GB स्टोरेज मिळेल. फोनमध्ये तुम्हाला डायनॅमिक बारसह 6.6 इंचाचा डिस्प्ले पाहायला मिळेल. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

फोनमध्ये तुम्हाला octa-core Unisoc T606 प्रोसेसर पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सेल AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Lava O2

हा फोन Amazon India वर 8499 रुपयांना उपलब्ध आहे. फोनच्या या किमतीत कोणत्याही ऑफरचा समावेश नाही. कंपनी या फोनमध्ये 8 GB रिअल आणि 8 GB व्हर्चुअल रॅम देत आहे. यात 128GB UFS 2.2 स्टोरेज आहे. फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा पंच-होल डिस्प्ले पाहायला मिळेल.

या फोनचा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Unisoc T616 ऑक्टा-कोर प्रोसेसर देत आहे. फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सेल AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 18-वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT