Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: लाखोंची नोकरी सोडली अन् मासे विकायला सुरुवात केली, आज तब्बल ४००० कोटींचा मालक

Success Story Utham Gowda: लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून उथम गौडा यांनी स्वतः ची कंपनी सुरु केली. त्यांची कंपनी आता देशभरात सीफूडचे सप्लाय करते.

Siddhi Hande

स्वप्न बघितल्यावर ती पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते. तुम्ही जर कामात सातत्य ठेवलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. असंच यश उथम गौडा यांनी मिळवलं आहे. त्यांनी सीफूडच्या व्यवसायात खूप मोठं नाव कमावले आहे.

उथम गौडा यांनी कॅप्टन फ्रेशची सुरुवात केली. ही कंपनी मासे आणि सीफूड यासारखी उत्पादने घेऊन ते स्टोअरमध्ये ठेवले. उथम गौडा यांनी सीफूड ब्रँड कॅप्टन फ्रेशची सुरुवात केली. (Success Story)

उथम गौडा हे 'कॅप्टन फ्रेश'चे संस्थापक आणि सीईओ आहे. त्यांनी नेक्कांती सी फूड्स लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह वाइट प्रेसिडेंट म्हणून काम केले. त्यांना लाखो रुपये पगार होता. परंतु मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु केला. त्यांनी एस. पी जैन इन्स्टिट्यूटमधून एमबीए केले आहे. त्यांनी सीफूडच्या सप्लाय चैनमध्ये क्रांती करण्यासाठी ही कंपनी सुरु केली.

कॅप्टन फ्रेश ही कंपनी दर दिवशी १०० टनपेक्षा जास्त ताजे मासे आणि ३ डझन सीफूड विकते. कंपनीचे ५० पेक्षा जास्त कलेक्शन सेंटर आहे.त्यांची २,५०० पेक्षा जास्त दुकाने आहेत. कॅप्टन फ्रेश कंपनी ही सकाळी ६ वाजेपर्यंत फ्रेश सीफूड पोहचवण्याची गॅरंटी देते. (Success Story Of Fish Seller)

या कंपनीची मार्केट वॅल्यू ४,००० कोटींपेक्षा जास्त आहे. सीफूड सप्लाय चैनला अजून चांगले बनवण्यासाठी कंपनी प्रयत्न करते. कंपनीने नुकतेच १२.५ कोटी डॉलरची गुंतवणूक मिळवली आहे. लाखो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही कंपनी सुरु आहे. या या कंपनीची वॅल्यु कोट्यवधींच्या घरात आहे. (Uthan Gowda Success Story)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT