Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Success Story Of IAS Simi Karan: यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. सिमी करण यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Siddhi Hande

देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे यूपीएससी. यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु यूपीएससी परीक्षा क्रॅक करायची म्हणजे अपयश हे येतेच. परंतु अनेकजण खूप कमी वयात यूपीएससी परीक्षा क्रॅक करतात.असंच यश सिमी करण यांना मिळाले.सिमी करण यांनी अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केले आहे.

सिमी करण २२ व्या वर्षी आयएएस ऑफिसर झाल्या आहेत. सिमी करण यांनी आयटीआयटी मुंबईमधून बी.टेक परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याची तयारी केली. (Success Story)

सिमी करण यांनी आयआयटी आणि जेईई यांसारख्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. सिमी यांच्याकडे इंजिनियरिंग करण्याचा पर्याय होता. परंतु त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सिमी यांना खूप मोठ्या कंपन्यांकडून कोट्यवधि रुपयांच्या पॅकेजची ऑफर आली होती. परंतु त्यांनी आपले ध्येय पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. (UPSC Success Story)

सिमी करण यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवी प्राप्त केल्यानंतर केल्यानंतर यूपीएससी परीक्षा दिली,

सिमी करण यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी अभ्यास करताना अभ्यास करताना कामाच्या तासांवर लक्ष दिले नाही तर अभ्यासावर लक्ष केले. त्यांनी दिवसाला ८ ते १० तास अभ्यास केला. त्यांनी नेहमी अभ्यासाच्या गुणवत्तेवर लक्ष दिली. सिमी यांनी २०१९ साली आयआयटी बॉम्बेमधून इंजिनियरिंग पूर्ण केले. त्यांनंतर यूपीएससी CSE परीक्षा क्रॅक केली. (IAS Simi Karan success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT