Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: गावकऱ्यांनी शिक्षण घेण्यापासून अडवलं, जिद्दीने दोनदा केली UPSC क्रॅक; IAS प्रिया रानी यांचा प्रवास

Success Story Of IAS Priya Rani: आयएएस प्रिया रानी यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते.असंच काहीस आयएएस प्रिया रानी यांनी केलं. त्यांनी आपल्याला स्वतः ला सिद्ध केले. प्रिया यांनी गावातील लोकांनी शिक्षण घेण्यापासून रोखले होते. परंतु तरीही त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर खूप काही केलं.त्याने आपली हिम्मत आणि सातत्याने हे यश मिळवले आहे.

प्रिया रानी यांचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत केले. परंतु त्यांच्या गावात मुलींना शिक्षणासाठी परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांना अभ्यास करण्यापासून गावकऱ्यांनी रोखले.

प्रिया रानी या मूळच्या बिहारच्या आहेत. प्रिया राणी यांनी सकाळी ४ वाजता अभ्यास केला आहे. त्यांना एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून अभ्यास केलं. प्रिया यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली. त्यांना यूपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नात इंडियन डिफेन्स सर्विसमध्ये नोकरी मिळवली.

प्रिया रानी यांना आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यांनी हार मानली नाही. तिसऱ्या प्रयत्नात प्रिया रानी या आयएएस ऑफिसर झाल्या.त्या २० वर्षांच्या असल्यापासून शिक्षणासाठी पाटणा येथे राहतात. त्यांनी तिथूनच शिक्षण पूर्ण केले.

प्रिया रानी यांच्या गावातून मुलींच्या शिक्षणासाठी विरोध होता. परंतु तरीही त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. शिक्षणासाठी त्या पाटणा येथे गेल्या. तिथेच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी केली. तिसऱ्या प्रयतत्नात त्यांना यश मिळाले. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan : सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये अमिताभ बच्चन यांची एन्ट्री? 'त्या' फोटोनं चर्चेला उधाण

'शुटिंग करायचं सांगून खोलीत नेलं अन्..' १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहितनं नेमकं काय केलं? कोल्हापूरच्या आजीबाईंनी सांगितला थरार

Fake Currency Racket : कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई! बनावट नोटा रॅकेटचा भंडाफोड,तिघांना बेड्या

NPCIL Recruitment: NPCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५६,१०० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंविरोधात कारवाई होणार?, कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी तिसऱ्यांदा नोटीस

SCROLL FOR NEXT