SIP Calculator Saam Tv
बिझनेस

SIP Calculator: महिन्याला इतक्या रुपयांची SIP करा; १० वर्षांत मिळतील १ कोटी; वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

SIP Calculation for 1 Crore: एसआयपीद्वारे तुम्ही कोट्यवधी रुपयांचा फंड तयार करु शकतात. १० वर्षात तुम्हाला एक कोटी रुपये मिळतील. यासाठी तुम्हाला महिन्याला किती पैसे गुंतवायचे हे जाणून घ्या.

Siddhi Hande

एसआयपीतून मिळतो लाखो रुपयांचा परतावा

१० वर्षात मिळणार १ कोटी रुपये

किती गुंतवणूक करायची? संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

जर तुम्हाला भविष्यात सेवानिवृत्तीनंतर आर्थिक संकटाचा सामना करायचा नसेल तर आजपासूनच गुंतवणूक सुरु करा. तुम्ही वेगवेगळ्या योजना किंवा एसआयपीमध्ये गुंतवणूक करा. एसआयपीमधील गुंतवणूक ही तुम्हाला बँकेपेक्षा जास परतावा देते. तुम्हाला दर महिन्याला चक्रव्याढ व्याजाचादेखील फायदा होतो. याचसोबत शेअर मार्केटच्या चढ-उताराचा फार काही परिणाम होत नाही.

तुम्ही एसआयपीद्वारे १० वर्षात १ कोटी रुपये जमा करु शकतात. तुम्ही किती रुपये गुंतवता आणि त्यातून तुम्हाला किती परतावा मिळतो, यावर तुमच्या गुंतवणूकीचं गणित अवलंबून असते. म्युच्युअल फंडवर लाँग टर्म एसआयपीवर १२टक्के परतावा मिळतो. जर तुम्ही ९ ते १३ टक्के परतावा जरी पकडला तरी तुम्हाला १० वर्षात १ कोटी रुपये जमा करता येणार आहे. (SIP Calculation)

९ टक्के व्याजदर

जर तुम्ही दर महिन्याला १,६७६ रुपये गुंतवले तर तुम्ही दहा वर्षात करोडपती व्हाल. तुम्ही १० वर्षात ६२.०१ लाख रुपये गुंतवणार आहे. यावर ९ टक्के व्याजदर मिळेल. त्यामुळे तुम्हाला १ कोटी रुपये मिळतील.

१० टक्के व्याजदर असेल तर

जर एसआयपीवर १० टक्के व्याजदर मिळत असेल तर तुम्हाला महिन्याला ४८,८१७ रुपये गुंतवायचे असतात. तुम्हाला १० वर्षात ५८.५८ लाख रुपये गुंतवायचे असतात.

११ टक्के व्याजदर

११ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला महिन्याला ४६,०८३ रुपये गुंतवायचे आहे. दहा वर्षात ५५.०३ लाख रुपये गुंतवा अन् १ कोटी रुपये मिळवा.

१२ टक्के व्याज व्याजदर

दर तुम्ही महिन्याला ४३,४७१ रुपए गुंतवले आणि तुम्हाला १२ टक्के व्याजदर मिळाले तर ५२.१७ रुपये गुंतवणार आहात. त्याचे तुम्हाला कोट्यवधी रुपये मिळते.

१३ टक्के रिटर्न

जर तुम्हाला एसआयपीवर १३ टक्के परतावा मिळत असेल तर दर महिन्याला ४२,३२० रुपये गुंतवायचे आहेत. तुम्हाला ५०.८० लाख रुपये गुंतवायचे आहेत. हे पैसे डबल होऊन १ कोटी होतील.

एसआयपीमधील गुंतवणूकीचा परतावा हा शेअएर मार्केटवर अवलंबून असतो. त्यामुळे व्याजदर कमी- जास्त होत असते. त्यामुळे तुम्हाला कधी कमी तर कमी जास्त व्याजदर मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Travel : ट्रेकिंगप्रेमींसाठी 'हे' आहे खास ठिकाण, येणारा वीकेंड पुण्यात प्लान करा

Girija Oak Photos : "मन धावतंय तुझ्याच मागे..."; नॅशनल क्रश गिरिजा ओकचे आरस्पानी सौंदर्य

Maharashtra Live News Update: निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Lakhpati Didi Yojana: महिलांसाठी खास योजना! कोणत्याही व्याजाशिवाय मिळणार ५ लाखांचं कर्ज; योजनेबद्दल सविस्तर माहिती वाचा

Accident : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, ५० प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT