Gold Price Today ai
बिझनेस

Gold Price Today: ग्राहकांना गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढी झटका; जाणून घ्या सोने-चांदीचा आजचा भाव

Gold Rate Today: उद्या गुढीपाडव्याचा सण आहे. या शुभ मुहूर्तावर अनेक लोक सोनं खरेदी करतात. पण यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोनं घेणं ग्राहकांच्या बजेटवर परिणाम करू शकतं. कारण आज, म्हणजेच गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी, सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण सोन्याची खरेदी करतात. मात्र यंदाच्या गुढीपाडव्याला सोन्याची खरेदी ग्राहकांच्या खिशाला फटका बसवू शकते. याचं कारण म्हणजे गुढीपाढव्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आज सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवशी सोन्याचे भाव कसे असणार आहेत हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.

Good returns वेबसाईटनुसार, शनिवारी म्हणजेच आज २९ मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,13,500 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,375 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 67,000 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,750 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,37,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,13,500 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 91,350 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 73,080 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,135 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,360 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,120 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,360 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,120 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,360 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,120 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,360 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,120 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,360 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,120 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,360 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,120 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,360 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,120 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,363 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,123 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,363 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,123 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,363 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,123 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोरड्याठाक मराठवाड्यात रोजगारावर संकट, नवरात्रीपूर्वीच शेतमजूरांवर स्थलांतराची वेळ

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

SCROLL FOR NEXT