Share Market Opening Saam Tv
बिझनेस

Share Market Opening: आज शेअर मार्केटची शांत सुरुवात; निफ्टी २५००० च्या पार;कोणते शेअर्स तेजीत?जाणून घ्या

Share Market Opening Today 28th August 2024: आज सकाळी शेअर मार्केटची सुरुवात शांत गतीने झालेली पाहायला मिळाली. आज निफ्टी २५००० वर उघडला आहे.

Siddhi Hande

रोज सकाळी शेअर मार्केटवर गुंतवणूकदारांचे लक्ष असते. आज सकाळी शेअर मार्केटची सुरुवात मंद गतीने झालेली पाहायला मिळाली. आडज सकाळी निफ्टी १३ अंकाच्या तेजीसह २५०३० वर उघडला. मागील काही दिवस निफ्टी २५००० अंकावर बंद व्हायचा. आज निफ्टीमध्ये १३ अंकानी वाढ झाली आहे. तर सेनसेक्सची सुरुवात ६८ अंकाच्या वाढीसह ८१७८० वर झाली आहे.

आज सकाळी निफ्टी 50 इंडेक्समध्ये LTIMindtree Ltd सुरुवातीला दोन टक्क्यांनी वाढले आहेच. महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन कंपनी, टाटा मोटर्स, बीपीसीएलच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. तर ओएनजीसी, एचसीएल टेक, हिरो मोटो आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सची सुरुवात मंद गतीने झाला आहे.

शेअर मार्केटमध्ये आज निफ्टी २५००० वर व्यव्हार करत आहे. मात्र, मंगळवारी निफ्टीने आतापर्यंत ऑल टाइम हाय लेवल २५०७८ वर व्यव्हार केला होता.

शेअर मार्केट उघडताच आज निफ्टी मिडकॅप इंडेक्समध्ये १९० अंकानी तेजी पाहायला मिळाली. आज आयटी आणि ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. सकाळी शेअर मार्केट उघडताच LTIM,M&M,Tata Motors,Coal India निफ्टीचे टॉप गेनर्स होते. तर Shriram Finance, Divi's Lab, Axis Bank, Hero Moto, Ultratech Cement च्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT