Post Office Senior Citizen Scheme: Post Office Senior Citizen Saving Scheme Give Monthly Income To Senior Citizen Know The Benefits in Marathi  Saam TV
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची सुपरहिट योजना, दर महिन्याला मिळणार २०, ५०० रुपये

Post Office Senior Citizen Scheme: प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. निवृत्तीनंतर महिन्याला नियमित वेतन मिळण्याची अनेकांना चिंता असते. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्कीम राबवण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Post Office Senior Citizen Scheme:

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. निवृत्तीनंतर महिन्याला नियमित वेतन मिळण्याची अनेकांना चिंता असते. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्कीम राबवण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही निवृत्तीनंतरचे पैसे गुंतवू शकतात.

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्किममध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला वर्षाला सुमारे २,४६,००० रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला महिन्याला २०,५०० रुपये मिळतील. (Latest News)

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्कीममध्ये तुम्ही किमान १००० रुपयांची गुंतवणूक करु शकता. गुंतवणूकदार या योजनेत जास्तीत जास्त ३० लाख रुपयांची गुंतवणूक करु सकतात. या योजनेत तुम्हाला 80C अंतर्गत सूट मिळेल. परंतु व्याजावर एका मर्यादेनंतर कर भरावा लागेल. सरकार या योजनेत ८.२ टक्के व्याज देत आहे.

पोस्ट ऑफिसची ही योजना ६० वयाच्या लोकांसाठी राबवण्यात आली आहे. जेणेकरुन सेवानिवृत्तीनंतर त्यांना नियमित उत्पन्न मिळेल. या योजनेत जर ५ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला प्रत्येक तिमाहीत १०,२५० रुपये मिळू शकतात. जर तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये जमा केले तर तुम्हाला वर्षाला २,४६,००० रुपये व्याज मिळेल.

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्कीम ही सरकारकडून राबवण्यात आलेली बचत योजना आहे. आयकर कलम 80C अंतर्गत या योजनेतील गुंतवणूकदारांना दरवर्षी १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट आहे. या योजनेत तीन महिन्यांनी व्याजाचे पैसे मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT