Petrol Diesel Rate Today Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate: राज्यात नवे इंधन दर जाहीर; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे भाव

Petrol Diesel Rate 8th August 2024: रोज सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करत असतात. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर.

Siddhi Hande

देशात रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करत असता. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.

आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या घरात एकतरी वाहन असते. या वाहनासाठी पेट्रोल डिझेलचा वापर होतोच. पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत नाही आहेत.यापुढे काही दिवसात पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. पुण्यात पेट्रोल १०४.३० रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.८२ रुपये आहे. ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.५१ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.०२ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०४.७५ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.२६ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.०६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.६२ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०५.३५ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.८६ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.८६ रुपये आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे.चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.८६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.४४ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Tips : सुंदर अन् लांबसडक पापण्या हव्यात? करा 'हे' घरगुती उपाय

१९९५ मध्ये Rangeela Girl कशी दिसायची? उर्मिलाचे कधीही न पाहिलेले Photos

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे उदय नदीला पूर

Banjara Community : हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला एसटी आरक्षण द्या, बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Shocking: मध्यरात्री पहिल्या मजल्यावर एसीचा स्फोट, दुसऱ्या फ्लोअरवरील कुटुंबाचा भयानक शेवट, आई-वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT