Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Rate 20th June 2024: पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. मुंबई पुण्यासह राज्यात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत फार बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशात पेट्रोल डिझेलचे भाव रोज अपडेट होत असतात. गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या भावात फार काही बदल झालेला नाही. आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. राज्यात मुंबई पुण्यासह इतर शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या भावात फार बदल झालेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात सातत्यने चढ-उतार होत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे. वाहनधारक पेट्रोल डिझेलचे भाव कमी होण्याची वाट पाहत आहे. जाणून घेऊया पेट्रोल डिझेलचे आजचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ९२.१५ रुपये आहे. नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९४ रुपये लिटर तर डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत १००.७५ आहे. तर डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. पुण्यात पेट्रोल १०४.०८ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ९०.६१ रुपये प्रति लिटर आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोल १०४.१३ रुपये तर डिझेल ९०.६६ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.४८ रुपये तर डिझेल ९१.०२ रुपये प्रति लिटर आहे.

ठाण्यात पेट्रोलची किंमत १०४.३९ रुपये आहे तर डिझेल ९२.३३ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०३.९६ रुपयांना विकले जात आहे तर डिझेल ९०.५२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Velas Tourism : दगदग विसरा! वेळास गावची One Day Trip देईल निसर्गातला स्वर्गीय अनुभव

Amravati Police : अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड; एमडी, गांजा, विदेशी मद्य जप्त

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोगाविरोधात ३०० खासदार एकवटले; इंडिया आघाडीचं आंदोलन

Sambhajinagar News : संभाजीनगरात फसवणुकीचा नवा फंडा, सोन्यात मिक्स केली चांदी, रीलस्टार अडचणीत

'माजी उपराष्ट्रपतींना नजर कैदेत ठेवलंय, ते सुरक्षित नाहीत'; बड्या खासदाराचं अमित शहांना पत्र, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT