Petrol Diesel Rate (21 September) Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate (21 September): मुंबईसह पुण्यात पेट्रोल-डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Petrol Diesel Rate in Mumbai Pune Today: ब्रेंट क्रूड आज ९३.०७ प्रति बॅरल डॉलरने विकलं जात आहे.

Ruchika Jadhav

Petrol Diesel Rate Today:

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमती काही टक्क्यांनी घसरल्या आहेत. WTI क्रूडमध्ये १.०१ टक्क्याची घसरण झाली आहे. त्यामुळे क्रूड ९०.२८ प्रति बॅरल डॉलरने विकलं जात आहे. ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये ०.४९ टक्क्यांची घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड आज ९३.०७ प्रति बॅरल डॉलरने विकलं जात आहे. आज काही शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत देखील बदल झाला आहे. (Latest Utility News)

दररोज सरकारी तेल कंपन्या सकाळी ६ वाजता कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर करतात. कच्च्या तेलाच्या किंमतींवर पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई या प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत.

दिल्ली अन् मुंबईमधील पेट्रोलच्या किंमती

दिल्लीमध्ये पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. मुंबईत पेट्रोलचे दर १०६.३१ तर डिझेलचे दर ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत. कोलकत्तामध्ये पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ६३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

इथे बदललेत दर

नोएडात पेट्रोल ९६.७८ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. गाझियाबादमध्ये पेट्रोलच्या किंमतीत किंचीत वाढ आहे. पेट्रोल ९६.५८ रुपये आणि डिझेल ८९.७५ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. पाटण्यात पेट्रोल १०७.२४ आणि डिझेलचे दर ९४.०४ रुपये प्रति लिटरवर आहेत. लखनऊमध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

पुणे - पेट्रोल १०५.९६ रुपये आणि डिझेल ९२.३७ रुपये प्रति लिटर

औरंगाबाद - पेट्रोल १०६.४२ रुपये आणि डिझेल ९२.९३ रुपये प्रति लिटर

ठाणे - पेट्रोल १०६.४९ रुपये आणि डिझेल ९४.४५ रुपये प्रति लिटर

नाशिक - पेट्रोल १०६.८३ रुपये आणि डिझेल ९३.३३ रुपये प्रति लिटर

कोल्हापूर - पेट्रोल १०६.४४ रुपये आणि डिझेल ९२.९८ रुपये प्रति लिटर

नागपुर - पेट्रोल १०६.०४ रुपये आणि डिझेल ९२.५९ रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट ८ लाख रुपये मिळणार, राज्य सरकारने सांगितले सत्य

Tulajapur News: तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Diya Cleaning Tips : दिवाळीपूर्वी जुन्या पणत्या अन् समई करा नव्यासारखी लख्ख, 'ही' घरगुती ट्रिक २ मिनिटांत करेल काम

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत पुलावर लटकून तरुणाचा गोंधळ; नागरिकांच्या धाडसामुळे टळली दुर्घटना

Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

SCROLL FOR NEXT