Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

Alisha Khedekar

हाताच्या बोटांची हालचाल

बोटे हळूहळू उघडा आणि बंद करा. हा व्यायाम हातातील हालचाल सुधारण्यास मदत करू शकतो.

Simple Hand Exercises | Google

मनगट फिरवा

दोन्ही मनगटे गोलाकार दिशेने हळू फिरवा. हालचाल आरामात करा आणि वेदना जाणवल्यास लगेच थांबा.

Simple Hand Exercises | Google

मुठ आवळा-सोडा

हाताची हलकी मुठ आवळा आणि पुन्हा बोटे सरळ करा. यामुळे हाताच्या बोटांची लवचिकता टिकण्यास मदत होते.

Simple Hand Exercises | Google

हात हलके झटका

हात आणि बोटे हळुवार हलवा. मात्र, सतत मुंग्या येत असल्यास केवळ या उपायावर अवलंबून राहू नका.

Simple Hand Exercises | Google

मनगटाचा हलका स्ट्रेच

एक हात पुढे सरळ ठेवा. दुसऱ्या हाताने बोटे अलगद मागे ताणा. वेदना किंवा मुंग्या वाढल्यास थांबा.

Simple Hand Exercises | Google

हाताला विश्रांती द्या

कॉम्प्युटर किंवा मोबाइलवर काम करताना मध्येच विश्रांती घ्या. मनगटावर दाब येणार नाही, याची काळजी घ्या.

Simple Hand Exercises | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Simple Hand Exercises | Google

NEXT :  नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

best home remedies for nose blackheads | AI Image
येथे क्लिक करा