Petrol Diesel Rate (3rd May 2024), Petrol Diesel Price Today 3rd April 2024 Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate 3rd May 2024: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा तुमच्या शहरात स्वस्त झालं की महागलं

Ruchika Jadhav

घरातून बाहेर पडताना बायरोड प्रवास असेल तर प्रत्येक व्यक्ती सर्वातआधी पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींवरून पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित केले जातात. देशभरात दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले जातात. आजचे दर देखील सकाळीच जाहीर झाले आहेत.

मेगा सिटीमधी दर

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ९४.७९ रुपये प्रति लिटर मिळत आहे. तर आज डिझेल ८७.६६ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल १०४.१९ रुपये आणि डिझेल ९२.१३ रुपये प्रति लिटरने मिळत आहे.

कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९३ रुपये प्रति लिटर आहे. तसेच डिझेल ९०.७४ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

तर चेन्नईमधील पेट्रोल डिझेलचे दर देखील आहेत तसेच आहे. पेट्रोल १००.७३ आणि डिझेल ९२.३२ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोलचे दर

अहमदनगर - पेट्रोल- १०४.०२

अमरावती - पेट्रोल- १०४.४७

बुलडाणा- पेट्रोल- १०५.३२

पुणे - पेट्रोल- १०३.९५

रत्नागिरी - पेट्रोल- १०५.५७

महाराष्ट्रातील काही शहरांमधील डिझेलचे दर

अहमदनगर - डिझेल- ९०.५६

अमरावती - डिझेल- ९१.२६

बुलडाणा- डिझेल- ९१.२७

पुणे - डिझेल- ९०.४८

रत्नागिरी - डिझेल- ९२.०७

घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही घरबसल्या देखील जाणून घेऊ शकता. एसएमएसद्वारे तुम्हाला तुमच्या शहरातील दर समजतील. यासाठी तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असल्यास RSP सोबत सिटी कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एक एसएमएस पाठवावा लागेल.

बीपीसीएलचे ग्राहक असल्यास तुम्ही RSP लिहून आणि 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या अपडेट तुम्हाला तुमच्या शहरानुसार तुमच्या मोबाई फोनवर एसएमएसद्वारे मिळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT