Petrol Diesel Rate 15th April Google
बिझनेस

Petrol Diesel Rate 15th April: पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Rate Today: राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल डिझेलच्या किमती अपडेट करत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. तरीही देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल डिझेलच्या किमती अपडेट करत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. तरीही देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 90.26 डॉलरवर व्यापार करत आहे. तर WTI क्रू़ड ऑइल प्रति बॅरल 85.36 डॉलरवर व्यापार करत आहे. देशातील तेल कंपन्यानी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव. (Latest News)

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai )

पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.72 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 103.76 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.30 रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.26 रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 103.96 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.52 रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 104.93 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Edited By - Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT