Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Prices (10th Nov): पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तुमच्या शहरातील भाव चेक करा

Petrol Diesel Rate Today (10th November 2023): राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi) :

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात या किमतीत सातत्याने घसरण होत होती. आज किमतीत थोडी वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला वाहनचालकांच्या खिशाला फटका बसणार असल्याचे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूज ऑईलच्या किमतीत 0.16 टक्क्यांनी वाढ झाली असून प्रति बॅरल 80.14 डॉलर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.03 टक्क्यांनी वाढ झाली असून ऑइल प्रति बॅरल 75.76 डॉलरने विकले जात आहे. कच्च्या तेलाच्या भावात जरी वाढ झाली असले तरी पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा फरक पडलेला नाही.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाहीये.

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल 106.89 रुपये आणि डिझेल (Diesel) 93.38 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.74 आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 108 रुपये आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.28 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.45 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT