Petrol Diesel Rate  Google
बिझनेस

Petrol Diesel Price: दिवाळीआधी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा आजचे भाव

Petrol Diesel price Today in India: आज पेट्रोल डिझेच्या दरात फारसा बदल झालेला नाही. दिवाळीपूर्वी पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले?

आजचे पेट्रोल डिझेलचे दर वाचा

पेट्रोलच्या दरात किंचित बदल

देशात रोज लाखो लोक खाजगी वाहनांचा वापर करतात. ऑफिसला जाताना कार किंवा बाईकचा वापर करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतीचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. त्यामुळे आज पेट्रोल डिझेलचे दर वाढले की नाही हे चेक करा.

रोज सकाळी ६ वाजता इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी करत असतात. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव फार काही बदलले नाही. पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. आज पेट्रोल डिझेलचे दर फार जास्त बदलले नाही. पेट्रोल डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. जसे कच्च्या तेलाच्या किंमती बदलतात त्याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या दरावर होतो.

प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price In India)

आज मुंबईत पेट्रोलचे भाव १०३.५० रुपये तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर ९४.७७ रुपये प्रति लिटर आहेत तर डिझेलचे दर ८७.६७ रुपये आहेत. कोलकत्ता येथे पेट्रोलचे दर १०५.४१ रुपये आहेत तर डिझेलचे दर ९१.०२ रुपये आहेत. चेन्नईत पेट्रोलचे दर १००.९० रुपये तर डिझेलचे दर ९२.४९ रुपे प्रति लिटर आहेत.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव (Petrol Diesel Price in Maharashtra)

पुणे (Pune)

पेट्रोल 104.17 रुपये/ प्रति लिटर आणि डिझेल ९०.६९ रुपये/ प्रति लिटर

ठाणे (Thane)

पेट्रोल १०३.९५ रुपये/ प्रति लिटर आणि डिझेल ९०.४६ रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल १०४.८१ रुपये/ प्रति लिटर आणि डिझेल

नागपूर (Nagpur)

पेट्रोल १०४.६५ रुपये/ प्रति लिटर आणि डिझेल ९१.३२ रुपये/ प्रति लिटर

कोल्हापूर (Kolhapur)

पेट्रोल १०५.४१ रुपये/ प्रति लिटर आणि डिझेल ९१.९२ रुपये/ प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Saral Pension: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

Traffic Police: ट्राफिक पोलिस सोडून इतर पोलिस वाहनांवर कारवाई करू शकतात का? मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

राजकारणात खलबतं! उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला; VIDEO

Bad Cholesterol Food: नसांना चिकटलेला घाणेरडा कोलेस्ट्रेरॉल बाहेर करण्यासाठी हे ४ पदार्थ नक्की खा

विधानसभेतला राडा भोवला, पडळकर अन् आव्हाड समर्थकांना तुरुंगवासाची शिक्षा|VIDEO

SCROLL FOR NEXT