Manasvi Choudhary
दिवाळी सणाला सोने खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जाते. दिवाळीमध्ये शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केले जाते.
दिवाळीत सोने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत महत्वाचे आहे.
ऑनलाईन कोणतीही लिंक किंवा वेबसाईटवरून सोने खरेदी करत असाल तर ते योग्य आहे का तपासून घ्या.
सोने खरेदी करताना त्याची शुद्धता तपासून घ्या कारण बनवाट सोने देखील विकले जाते यामुळे हॉलमार्क असलेले सोने खरेदी करावे.
सोने खरेदी केल्यानंतर योग्य बिल घ्या कारण भविष्यात काहीही तक्रार असल्यास तुम्ही बिल दाखवून ते करू शकता.
आजकाल ब्रॅडिंगच्या नावाने सोशल मीडियावर मॅसेज करून स्वस्त सोने देण्याचे सांगितले जाते तर असे करू नका.