Petrol Diesel Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: देशासह राज्यात आज पेट्रोल डिझेलचे दर जाहीर; तुमच्या शहरात इंधनाचे भाव काय? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today 30th August 2024: राज्यात रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या इंधनाचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.

Siddhi Hande

देशात रोज सकाळी पेट्रोल डिझेल कंपन्या इंधनाचे नवे दर जाहीर करत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर इंधनाचे दर अवलंबून असतात. पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज WTI क्रूड ऑइल ७४.८३ डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ७९.०२ डॉलरवर व्यव्हार करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव मुंबई पेट्रोल १०३.४४ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ८९.९७ रुपये/ प्रति लिटर पुणे पेट्रोल १०४.०२ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.५५ रुपये/ प्रति लिटर नाशिक पेट्रोल ०४.४८ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९१.०० रुपये/ प्रति लिटर नागपूर पेट्रोल १०४.५२ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९१.०७ रुपये/ प्रति लिटर कोल्हापूर १०४.४३ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.९८ रुपये/ प्रति लिटर छत्रपती संभाजी नगर पेट्रोल १०५.३६ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९१.८४ रुपये/ प्रति लिटर

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्ली

पेट्रोल ९४.७२ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रुपये/ प्रति लिटर

कोलकाता

पेट्रोल १०४.९५ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९१.७६ रुपये/ प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल १००.७५ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ रुपये/ प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भाजपाने खाते उघडले

Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

BMC Election: ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका; निवडणुकीत पत्ता कट, नाराजांच्या कोलांट उड्या

Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

RPI चा अपमान, रामदास आठवलेंचा संताप; नाराजीनंतर भाजपची धावाधाव, VIDEO

SCROLL FOR NEXT