Petrol Diesel Price Today (23 Jan 2024)  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price Today (23 Jan 2024) : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जाहीर; तुमच्या शहरातील आजचा भाव काय? सविस्तर वाचा...

Petrol-Diesel Price : दररोज देशातील लहान-मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट होतात. कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावर पेट्रोल डिझेलच्या किमती ठरवल्या जातात. तसेच, मे 2022 पासून राष्ट्रीय स्तरावर या पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही.

Shraddha Thik

Petrol-Diesel Rate :

दररोज देशातील लहान-मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट होतात. कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावर पेट्रोल डिझेलच्या किमती ठरवल्या जातात. तसेच, मे 2022 पासून राष्ट्रीय स्तरावर या पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही.

आज 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांनी वाहनचालकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. अनेक शहरांमध्ये त्यांच्या किमती सारख्याच आहेत. मात्र, राज्य सरकारने लादलेल्या व्हॅट करामुळे काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एका पैशाने बदल झाला आहे. चला, जाणून घेऊया आज तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत?

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेट्रोल हे 106.94 इतक्या रुपयांनी विकले जाते, तर डिझेल हे सरासरी 94.27 एवढ्या रुपयांनी विकले जात आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव किती?

पुणे

पेट्रोल 106.59 रुपये आणि डिझेल (Diesel) 93.09 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT