Petrol Diesel Price Today: मुंबई, पुण्यासह राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? वाचा नवीन दर

Petrol Diesel Price In Maharastra: कच्च्या तेलाच्या किंमतीत रोज बदल होताना दिसतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती रोज सकाळी ६ वाजता जाहीर केल्या जातात.
Petrol Diesel Rate
Petrol Diesel Rate Saam Tv
Published On

Petrol Diesel Price 22nd January 2024:

कच्च्या तेलाच्या किंमतीत रोज बदल होताना दिसतात.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती रोज सकाळी ६ वाजता जाहीर केल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल ७७.३८ डॉलरवर व्यापार करत आहेत. तर WTI क्रुड ऑइल प्रति बॅरल ७२.९८ डॉलरवर विकले जात आहेत. याचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर झाला आहे. देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत थोडाफार बदल झालेला दिसत आहे. (Latest News)

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई

पेट्रोल १०६.३१ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८९.६२ रुपये/प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल ९६.७२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८९.६२ रुपये/प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल १०६.०३ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.७६ रुपये/प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल १०२.६३ रुपये/प्रति लिटर तर डिझेल९४.२४ रुपये/प्रति लिटर

Petrol Diesel Rate
Ather Rizta: एथर लवकरच 'फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर' करणार लॉन्च, रिज्टा असेल नाव; किती मिळणार रेंज?

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल १०५.९५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.४७ रुपये/प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल १०५.८२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.३२ रुपये/प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल ९३.२८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९३.२८रुपये/प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल १०६.२५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.७६रुपये/प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०६.१४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.६८ रुपये/प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०६.७५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९३.२४रुपये/प्रति लिटर

या पद्धतीने तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Petrol Diesel Rate
Jawa 350 Review : नवीन अवतारात आली जावा 350 क्रूझर बाईक, परफॉर्मन्सपासून ते फीचर्सपर्यंत सर्व काही जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com