Petrol Diesel Price Today (18 Feb 2024)  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price Today (18 Feb 2024) : पेट्रोल-डिझेलचे नवे दर झाले जाहीर, पाहा तुमच्या शहरातले अपडेट्स

Petrol Diesel Rate Today : देशातील सरकारी तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. या संदर्भात आज देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किंमती किती ते येथे पाहूयात...

Shraddha Thik

Petrol Diesel Price :

देशातील सरकारी तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. या संदर्भात आज देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किंमती किती ते येथे पाहूयात.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. सोमवारी सकाळी 7 वाजता WTI क्रूड प्रति बॅरल $ 79.19 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 83.47 वर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर अपडेट केले जातात. त्यामुळे वाहनचालकांना घराबाहेर पडण्यापूर्वी इंधनाच्या नवीन किंमती तपासण्याचा सल्ला दिला जातो. स्मार्टफोनवरील मेसेजद्वारे तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊ शकता.

देशातील महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती

दिल्लीत पेट्रोल ९६.७२. रुपये आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरवर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७५ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे (Diesel) दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०५.९८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.५० रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

नाशिकमध्ये पेट्रोल १०६.७७ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.२७ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.६३ रुपये आणि डिझेलची किंमत ९३.१६ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०७.४० रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.८७ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT