Petrol Diesel Price Yandex
बिझनेस

Petrol Diesel Price: विकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel Price On 14th April 2024: . गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रात पेट्रोलचा सर्वाधिक दर १०४ रुपये ९८ पैसे प्रतिलिटर होता. महाराष्ट्रात आज पेट्रोलचा दर १०४.९३ रुपये प्रतिलिटर आहे.

Rohini Gudaghe

महाराष्ट्रात आज पेट्रोलचा दर १०४.९३ रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रात पेट्रोलचा सर्वाधिक दर १०४ रुपये ९८ पैसे प्रतिलिटर होता. दरम्यान, गेल्या १० दिवसांतील पेट्रोलचा सर्वात कमी दर महाराष्ट्रात १०४ रुपये ७८ पैसे प्रति लिटर (Petrol Diesel Price On 14th April 2024)होता. तेल कंपन्यांकडून २०१७ पासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.

हैदराबादमध्ये पेट्रोलची किंमत १०७ रुपये ४१ पैसे प्रति लीटर आहे. ती इतर भारतातील शहरांमध्ये सर्वाधिक आहे. दरम्यान, पेट्रोलची आजची सर्वात कमी किंमत असलेले शहर पोर्ट ब्लेअर येथे ८२ रुपये ४२ Petrol Diesel Price On 14th April 2024 On 14th April 2024) पैसे प्रति लिटर आहे. रुपया ते यूएस डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत आणि इंधनाची मागणी यासारख्या घटकांमुळे पेट्रोलच्या किमतींवर परिणाम होतो.

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर सकाळी 6 वाजता जाहीर केले गेले आहेत. राज्यातील काही नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे, तर काही नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. (Mahararashtra Latest Petrol Rate) त्यामुळे काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये घसरण झाली, तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे.राज्यातील विविध शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या किमती जाणून घेऊ या.

इतर राज्यातील आजचा पेट्रोल डिझेलचा दर किती?

  • मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.१५ रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • पुण्यात आज पेट्रोलच्या किंमती १०४.२३ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.७५ रुपये इतका आहे.

  • नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.४९ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९१.२० रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • परभणी आज पेट्रोल १०७.३९ रुपये प्रतिलिटर आहे तर डिझेल दर ९३.७० रुपयांनी विकले जात आहे.

महानगरांमधील आजचा पेट्रोल डिझेलचे भाव

  • मुंबई (Mumbai )

    पेट्रोल १०४.२१ रूपये प्रति लिटर तर डिझेल ९२.१५ रूपये प्रति लिटर

  • दिल्ली (Delhi)

    पेट्रोल ९४.७२ रूपये प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रूपये प्रति लिटर

  • कोलकत्ता (Kolkata)

    पेट्रोल १०३.९४ रूपये प्रति लिटर तर डिझेल ९०.७६ रूपये प्रति लिटर

  • चेन्नई (Chennai)

    पेट्रोल १००.७५ रूपये प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ रूपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला अंघोळ करताना करा हा १ उपाय, या समस्यांपासून मिळेल सुटका

LPG Shortage : नेत्याच्या हॉटेलमध्ये आढळले तब्बल ८८ LPG सिलिंडर, पोलिसांनी ५ जणांविरोधात केली कारवाई

Maharashtra Live News Update : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद काम

Breaking News: खासदारासह ११ जणांना पोलिसांकडून अटक, पार्टीमध्ये ड्रग्ज घेताना पकडलं

सहकारी बँकांच्या राजकारणात उलथापालथ होणार, सहकार मंत्रालयाच्या आदेशानं खळबळ

SCROLL FOR NEXT