Petrol Diesel Today Rate Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Today Rate : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; महाराष्ट्रात 'या' शहरांमध्ये घसरल्या किंमती

Petrol Diesel Price (8th June 2024): चेन्नईत पेट्रोल १००.७५ रुपये दराने विकलं जात आहे. तर डिझेलच्या किंमती देखील घसरल्या असून ९२.३४ रुपयांनी विकलं जात आहे.

Ruchika Jadhav

पेट्रोल-डिझेलचे दर राज्यासह देशभरात गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहेत. मात्र आज काही राज्यांमध्ये पेट्रेल-डिझेलच्या किंमती कुठे कमी तर कुठे जास्त झाल्या आहेत. मुंबई, पुणे या शहारांमधील किंमतीत देखील बदल झाला आहे. त्यामुळे आजच्या बदललेल्या किंमती काय आहेत ते जाणून घेऊ.

मुख्य शरहांमधील किंमती

नवी दिल्लीमधील किंमती स्थिर आहेत. नवी दिल्लीमध्ये पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. यासह कोलकातामध्ये पेट्रोल १०३.९४ रुपये आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमती घसरल्या आहेत. चेन्नईत पेट्रोल १००.७५ रुपये दराने विकलं जात आहे. तर डिझेलच्या किंमती देखील घसरल्या असून ९२.३४ रुपयांनी विकलं जात आहे.

पुण्यातील किंमतीमध्ये घसरण

पुण्यात पेट्रोलच्या किंमती घसरल्या आहे. पुण्यामध्ये १०३.९३ रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे. तर डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. डिझेल काल ९०.४१ रुपये प्रति लिटर होतं. आज डिझेल ९०.४६ रुपये प्रति लिटर झालं आहे.

महाराष्ट्रातील अन्य शहरांमधील किंमती

ठाणे

पेट्रोल - १०३.८९

डिझेल - ९०.४०

वाशीम

पेट्रोल - १०४.९९

डिझेल - ९१.५२

यवतमाळ

पेट्रोल - १०५.२१

डिझेल - ९१.७३

बुलढाणा

पेट्रोल - १०४.३५

डिझेल - ९०.९१

अहमदनगर

पेट्रोल - १०४.५३

डिझेल - ९१.०६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Maharashtra Politics: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे माझं सँडविच होतं, रक्षा खडसे असं का म्हणाल्या?

Viral Video : गाड्या अडवल्या, बोनेटवर बसून धिंगाणा घातला; साताऱ्यात मद्यपी तरुणीचा धिंगाणा, Video व्हायरल

Sambhajinagar : धक्कादायक! समाज कल्याणच्या वसतिगृहातील जेवणात आढळली पाल, विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

SCROLL FOR NEXT