Petrol Diesel Fresh Prices Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Fresh Prices : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा मुंबई पुण्यात महागलं की स्वस्त झालं

Petrol Diesel Rate ( 15 May 2024) : अकोल्यात पेट्रोल १०४,२८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.८४ रुपये प्रति लिटर. अमरावतीमध्ये पेट्रोल १०५,३६ रुपये आणि डिझेल ९०.८४ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

Ruchika Jadhav

मुंबई-पुण्यात प्रवास करणारे अनेक प्रवासी दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने घराबाहेर पडतात. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडताना आधी पेट्रोल-डिझेलच्या दरात काही बदल झाला आहे की नाही हे पाहणं महत्वाचं असतं. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या चेलाच्या किंतमीत जास्त बदल झालेला नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर देखील आहेत तसेच स्थिर आहेत.

आजचे पेट्रोलचे दर

आज नवी दिल्लीमध्ये पेट्रोल ९४,७२ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. तर कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत १०३,९४ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये ११०,७५ रुपये प्रति लिटर आणि जयपूरमध्ये १०४,८५ रुपये प्रति लिटर पेट्रोलची किंमत आहे.

मुंबई आणि पुण्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

मुंबईत १०४,२१ रुपये प्रति लिटर पेट्रोलचे दर आहेत. तर पुण्यात १०४,३० रुपयांनी आज पेट्रोल विकलं जात आहे. मुंबईत डिझेल ९२,१५ रुपये प्रति लिटर आणि पुण्यात देखील डिझेल ९२,१५ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील अन्य शहरांमधील पेट्रोलच्या किंमती

अहमदनगरमध्ये पेट्रोल १०४,७६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.२६ रुपये प्रति लिटर आहे. अकोल्यात पेट्रोल १०४,२८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.८४ रुपये प्रति लिटर. अमरावतीमध्ये पेट्रोल १०५,३६ रुपये आणि डिझेल ९०.८४ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

ठाण्यात पेट्रोलच्या किंमती१०४.३५ रुपये प्रति लिटर आहेत. तर डिझेलच्या किंमती ९२.२९ रुपये प्रति लिटर आहेत. रत्नागिरीत पेट्रोल १०५,६४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१४ रुपये प्रति लिटर आहे.

दररोज सकाळी ६ वाजता कच्च्या तेलाचे दर जाहीर होतात. त्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर ठरवले जातात. गेल्या ३ ते ४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने उतार आणि चढाव पाहायला मिळत होते. आंतरराष्ट्रीय स्थराव देशांमधील युद्धामुळे इंधनाचे भाव सतत बदलत होते. मात्र आता युद्धजन्य परिस्थिती नसल्याने पेट्रोलसह डिझेलच्या किंमती आहेत तशाच स्थिर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT