Moto Edge 50 Pro  Saam Tv
बिझनेस

उत्तम फीचर अन् 50MP कॅमेरा असलेल्या Moto Edge 50 Pro स्मार्टफोनवर मिळतेय ९ हजारांची सूट; जाणून घ्या ऑफर

Moto Edge 50 Pro Smartphone Discount: Moto Edge 50 Pro या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट मिळत आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये या स्मार्टफोनवर ९ हजारांची सूट मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोटोरोला ही स्मार्टफोन उत्पादक कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन फोन लाँच करत असते. स्मार्टफोनसोबतच मोटोरोला कंपनी उत्तम डिस्काउंट आणि ऑफर देत असते. मोटोरोला कंपनीने नुकतीच Moto Edge 50 Pro स्मार्टफोनवर बंपर सूट दिली आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन उच्चम क्वालिटी आणि प्रिमियम फीचरसह येतो. हा स्मार्टफोन घ्यायचा तुम्हीही विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी बेस्ट आहे.

Moto Edge 50 Pro स्मार्टफोन 12Gb रॅम आणि 50MP कॅमेरासह येतो. हा स्मार्टफोन आता तुम्ही स्वस्तात विकत घेऊ शकता.Moto Edge 50 Proस्मार्टफोन फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर चांगला डिस्काउंट देण्यात आला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन तुम्हाला २९,९९९ रुपयांना मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत ३६,९९९ रुपये आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर तुम्हाला जवळपास ७ हजार रुपयांची सूट मिळणार आहे.

२ हजार रुपयांचा डिस्काउंट

तुम्ही हा स्मार्टफोन जर एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरुन खरेदी केला तर तुम्हाला २ हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्ककाउंट मिळणार आहे. जर तुम्ही ईएमआय न करता स्मार्टफोन खरेदी करणार असाल तरच तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे एचडीएफसी बँकेचा डिस्काउंट घेऊन हा स्मार्टफोन तुम्हाला २७,९९९ रुपयांना मिळेल.

Moto Edge 50 Pro फीचर्स

Moto Edge 50 Pro मध्ये 6.7 इंचाचा 1.5k POLED डिस्प्ले देण्यात आला आहे.हा डिस्प्ले HDR10+ आणि 144Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. यात 2000 Nits पीक ब्राइटनेस मिळेल. या हँडसेटमध्ये Snapdragon 7 Gen 3 चिपसेट वापरण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतो.स्मार्टफोनमध्ये 4,5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.

या स्मार्टफोनमध्ये खास फीचर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये एआय फोचो एन्हान्सटमेंट फीचर आहे. जे फोटो ऑटोमॅटिक एनलाइज करते. त्याची क्वालिटी सुधारते. या फोटोची क्वालिटी एकदम क्लिअर आणि नीट असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

Liver Infection: लिव्हर इन्फेक्शन झाल्यास शरीरात 'ही' लक्षणे दिसतात, वेळीच घ्या काळजी नाहीतर...

SCROLL FOR NEXT