LPG Cylinder Booking AI
बिझनेस

LPG Cylinder Booking: एलपीजी गॅस बुकिंग कसा करायचा? HP, Indane आणि भारत गॅसची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

LPG Gas Cylinder Booking Online Process: एलपीजी गॅस बुकिंग करण्याची प्रोसेस ऑनलाइन आहे. एचपी, इण्डेन आणि एचपी गॅस बुकिंगची प्रोसेस कशी असणार ते जाणून घ्या.

Siddhi Hande

एलपीजी गॅस बुकिंगचे नियम

एलपीजी गॅस ऑनलाइन बुकिंग कसा करायचा?

HP, Indane आणि एचपी गॅसचं ऑनलाइन बुकिंग कशी करायची?

एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्या आहेत.अनेकांचे बुकिंग रद्द होत आहे. दरम्यान, ऑनलाइन बुकिंग करुनही अनेकजणांना गॅस सिलिंडरची डिलिव्हरी झालेली नाही. याचसोबत गॅस सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली फ्रॉडदेखील होत आहे. अनेकांची फसवणूक केली जातेय. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाइट किंवा व्हॉट्सअॅप नंबरवरुन गॅस बुक करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या कंपनीचे गॅस सिलिंडर आहेत. काही लोकांकडे भारत गॅस, काही लोकांकडे इंडेन तर काहींकडे एचपी गॅस सिलिंडर येतात. या तिन्ही कंपन्यांची गॅस बुकिंग प्रक्रिया वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. त्यांचे नंबर वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही गॅस बुकिंगची प्रक्रिया समजून घ्या.

एलपीजी गॅस बुक कसा करायचा? (LPG Gas Booking Online Process)

व्हॉट्सअॅप नंबरवरुन, एसएमएस किंवा IVRSकिंवा संबंधित OMC च्या मोबाईल अॅपद्वारे गॅस बुक करु शकतात. तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन रांग लावून गॅस बुक करण्याची गरज नाही.

भारतगॅस (Bharatgas LPG Gas Booking Process)

व्हॉट्सअॅप नंबर- १८०० २२ ४३४४

मिस्ड कॉल- ७७१०९५५५५५

आयव्हीआरएस- ७७१५०१२३४

मोबाईल अॅप- Hello BPCL

वेबसाइट- my.ebharatgas.com

इण्डेन (Indane Gas Booking Process)

व्हॉट्सअॅप नंबर- ७५८८८८८८२४

मिस्ड कॉल- ८४५४९५५५५५

आयव्हीआरएस- ७७१८९५५५५५

मोबाईल अॅप- India Oil One

वेबसाइट- https://cx.indianoil.in

एचपी गॅस (HP Gas Booking Online Process)

व्हॉट्सअॅप नंबर- ९२२२२०११२२

मिस्ड कॉल- ९४९३६०२२२२

आयव्हीआरएस-८८८८८२३४५६

मोबाईल अॅप- HP Pay

वेबसाइट- https://myhpgas.in

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात ग्लोइंग लुक पाहिजे? मग वापरा या सोप्या मेकअप ट्रिक्स

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Dry Fruits Storage Tips : ड्रायफ्रुट्स जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी जाणून घ्या या स्मार्ट स्टोरेज टिप्स

Shocking : 'कमी पगार मिळतो' म्हणून उठताबसता टोमणे; वैतागलेल्या नवर्‍याने बायकोसह ७ वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

Kim Jong : इराण-इस्त्राइल युद्धावेळी किम जोंग यांचा धमाका, थेट बॅलिस्टिक मिसाइल सोडली, शेजारच्या देशात हायअलर्ट

SCROLL FOR NEXT