Dhanshri Shintre
जिओने ग्राहकांसाठी किफायतशीर नवा प्लॅन लॉन्च केला असून कमी दरात अधिक फायदे आणि चांगली डेटा सुविधा उपलब्ध होणार आहेत.
रिलायन्स जिओचा ३५५ रुपयांचा फायद्याचा प्लॅन उपलब्ध असून, या रिचार्जमध्ये मिळणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घेऊया.
या ३५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण २५ जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटा दिला जातो.
या ३५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण २५ जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटा दिला जातो.
या जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना प्रतिदिन १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा प्रदान केली जाते.
या प्लॅनसोबत नवीन JioHome यूजर्सना दोन महिन्यांची मोफत ट्रायल, ५०GB क्लाउड स्टोरेज आणि तीन महिन्यांसाठी Jio Hotstarचा फ्री अॅक्सेस मिळतो.